ट्रेंडिंगव्यवसाय कल्पनासरकारी योजना

Share Market high price : कमाई चे दिवस आले परत,बाजार नव्या उच्चांकावर,तीन दिवसात गुंतवणूकदार आठ लाख कोटींनी मालामाल…

गेल्या काही दिवसापासून दिसत असलेली तेजी शुक्रवारी ही कायम राहिली सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा एकदा मागचे उच्चांक मोडीत काढत नवे शिखर गाठले .सेन्सेक्स आजवरच्या ७१,६०५,७६ या उच्चांकावर पोहोचला होता.
तर निफ्टीनेही २१,४९२,३० अंकांची उच्चांकी पातळी गाठली होती बाजारातील तेजूमुळे तीन दिवसात गुंतवणूकदार तब्बल चार लाख कोटींचा फायदा झाला.Share Market high price

शेअर्समध्ये वाढ आणि घट :Share Market high price


सेन्सेक्स 669 अंकांच्या वृद्धीनंतर ७१४८३ अंकावर बंद झाला. निफ्टी ही 273 अंकाच्या वाढीनंतर 21456 अंकावर बंद झाला .सेन्सेक्सच्या तीस समभागांपैकी 22 मध्ये वाढ दिसून आली, तर आठ शेअर मध्ये घट झाली.
इन्फोसिस ,टेक महिंद्रा आणि आयटीआय माईंडट्री व कंपन्यांच्या शहर मध्ये शुक्रवारी वाढ झाली, तर पावर ग्रिड एचडीएफसी लाइफ आणि नेसलेच्या शेअर्समध्ये घट झाली.


गुरुवारी बाजारात तेजी दिसून आली होती गुरुवारी सेन्सेक्स 70 लाख 602 89 चा उच्चांक गाठला होता,
तर निफ्टीने आजवरचा 21 210 90 चा उच्चांक गाठला होता.
गुरुवारी सेन्सेक्स 70 514 वर तर निफ्टी 21 180 अंकावर बंद झाला.Share Market high price

कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर, महिंद्राने लॉन्च केले OJA ट्रॅक्टर, SUV सारख्या

सुविधा कमी किमतीत मिळणार


या वर्षात 17 टक्के वाढ:Share Market high price


वर्षाच्या सुरुवातीलाच 2 जानेवारी रोजी सेन्सेक्स 61,167 अंकावर होता 15 डिसेंबर रोजी सेन्सेक्स 17,695 अंकांची उंची गाठली.
या काळात सेन्सेक्स मध्ये 10, 438 अंकांची म्हणजे 17 टक्के वाढ झाली .आगामी काळात त्यांनी कायम राहील असा जाणकरांचा अंदाज आहे.

ऑपरेटिंग नफा वाढविण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे श्रम आणि सामग्री सारख्या थेट खर्च कमी करणे. तथापि, आणि विरोधाभास म्हणजे, कधीकधी कंपन्या श्रम आणि सामग्रीवर अधिक खर्च करून अधिक नफा कमावू शकतात. उदाहरणार्थ, सर्वात कमी किंमतीचा पुरवठादार निवडल्याने खराब सामग्री वापरली जाऊ शकते ज्यामुळे महाग उत्पादन समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, व्यवस्थापकांनी पुरवठा साखळी व्यवस्थापन समजून घेतले पाहिजे, ज्याचा अर्थ बर्याचदा पुरवठादारांशी दीर्घकालीन संबंध विकसित करणे होय. त्याचप्रमाणे ईएमपीएलमध्ये वाढ झाली.


तेजीचे प्रमुख कारणे:


जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतीत घट.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून वाढलेली गुंतवणूक.Share Market high price
देशाच्या परकीय चलनात वाढ झाल्याने बाजाराला मजबुती.
अमेरिकन फेडरल बँकेने सलग तिसऱ्यांदा व्याज दरात न केलेली वाढ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button