ट्रेंडिंगव्यवसाय कल्पनाशेतीविषयकसरकारी योजना

Farmers Agriculture scheme 2024: शेतकऱ्यांनो घ्या मोठ्या संधीचा फायदा, आता मागील त्याला शेततळे ,अनुदानाच्या रकमेत वाढ करा आजच अर्ज…

[Farmers Agriculture scheme 2024] चला आता बघूया कोणती आहे ही योजना ,मागेल त्याला शेततळे ही योजना प्रत्येक शेतकऱ्याची महत्त्वाची ठरेल कारण शेतकरी काबाडकष्ट करतो त्याला शेतीसाठी पाणी लागतेच आणि त्यासाठी शेततळे महत्त्वाचे आहे.
ते प्रत्येक शेतकऱ्याकडे पाहिजेच. महाराष्ट्रात मागच्या काही काळात नको ते प्रसंग येऊन गेले.

कोरोना यात खूप मोठा नुकसानीचा दावा झाला त्यामुळे शेतकऱ्यांची योजना बंद झाली होती.

शेततळ्यासाठी ही योजना पुन्हा एकदा सुरू[Farmers Agriculture scheme 2024]

शेततळ्यासाठी ही योजना पुन्हा एकदा सुरू केली . आता यात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या नावाने पुन्हा सुरू केली आहे. या योजनेमध्ये राज्यात 15,500 वैयक्तिक शेततळे वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

या योजनेअंतर्गत दिल्या गेलेल्या अनुदानात थोडी वाढ देखील केली गेली आहे
मागे 50हजार रुपये पर्यंतचे अनुदान मिळत होते आणि आता 75 हजार रुपयांचे अनुदान या योजनेमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शिवाय ये जिल्हा ऐवजी आयुक्तालय स्तरावर शेततळ्यासाठी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.

लाडली बहना योजनेचा सातवा हप्ता जारी, प्रत्येक महिलेला मिळणार 3000 रुपये,

 इथून चेक करा पेमेंट स्टेटस

वैयक्तिक शेततळे वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट हे निश्चित केले

वैयक्तिक शेततळे वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट हे निश्चित केले असून यामध्ये अनुचित जातीसाठी 1010जमातीसाठी 770 तसेच सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना 11 हजार 720 एवढे शेततळे अनुदानित करण्याचा शासनाचा शब्द आहे. या योजनेसाठी महाडीबीटी पोर्शन वरून शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे.

मागेल त्याला शेततळे ही योजना प्रत्येक शेतकऱ्याची महत्त्वाची ठरेल कारण शेतकरी काबाडकष्ट करतो त्याला शेतीसाठी पाणी लागतेच आणि त्यासाठी शेततळे महत्त्वाचे आहे ते प्रत्येक शेतकऱ्याकडे पाहिजेच.
महाराष्ट्रात मागच्या काही काळात नको ते प्रसंग येऊन गेले.
कोरोना यात खूप मोठा नुकसानीचा दावा झाला त्यामुळे शेतकऱ्यांची योजना बंद झाली होती.[Farmers Agriculture scheme 2024]
या योजने अंतर्गत दिल्या गेलेल्या अनुदानात थोडी वाढ देखील केली गेली आहे मागे 50हजार रुपये पर्यंतचे अनुदान मिळत होते आणि आता 75 हजार रुपयांचे अनुदान या योजनेमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शिवाय ये जिल्हा ऐवजी आयुक्तालय स्तरावर शेततळ्यासाठी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.

अनुदान आयुक्त कार्यालय स्तरावर थेट अनुदान लाभार्थ्याच्या खात्यावर जमा..

  • लाभार्थ्यांना (MahaDBT) महाडीबीटी पोर्टलवरूनच अर्ज करता येतो.
  • लाभासाठी किमान 60 गुंठे जमीन आवश्यक आहे.
  • अगोदर कोणत्याही योजनेतून शेतमळ्याचा लाभ घेतलेला नसावा हे महत्त्वाचे आहे.
  • लाभ देताना दिव्यांग व महिला शेतकऱ्यांना जास्त प्राधान्य असेल.[Farmers Agriculture scheme 2024]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button