ट्रेंडिंगसरकारी योजना

Reserve Bank Of India’s New Rule ;RBI चा नवीन रूल माहित आहे का तुम्हाला, जाणून घ्या सविस्तर..

रिझर्व बँक ऑफ इंडिया चा नवीन नियम:-Reserve Bank Of India’s New Rule


[Reserve Bank Of India’S New Rule]तुम्ही कोणत्याही बँक किंवा NBFC कडून घरासाठी कर्ज घेतले असेल,
तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

कारण आरबीआयच्या आदेशानंतर एक डिसेंबर पासून मालमत्ता कर्जाशी संबंधित नवीन नियम लागू होणार आहेत तरी हे नियम कोणते आहेत हे जाणून घेऊ.
या नियमानुसार जर तुम्ही मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल,
तर संपत्तीची कागदपत्रे पूर्ण परतफेडीच्या तीस दिवसाच्या आत ग्राहकाला परत करावी लागेल , बँकेने तसं न केल्यास ग्राहकाला 5000 रुपये दंड भरावा लागेल.

ग्राहकाच्या तक्रारी आल्यानंतर रिझर्व बँक ने हा नवीन एक नियम जारी केला आहे.
आरबीआय कडे अशा अनेक तक्रारी आल्या होत्या ,जात कर्ज फेडीनंतर ग्राहकांना मालमत्तेच्या कागदपत्रांसाठी कित्येक महिने फेऱ्या माराव्या लागल्या,

बरेच वेळेस हे काम न झाल्यामुळे ग्राहक त्रासले काही प्रकरणांमध्ये मालमत्तेची कागदपत्रे गहाळ झाल्याचे ही बँकेने सांगितले .
बँकेचे असा निष्काळजीपणा पाहता रिझर्व बँक ने हा आदेश जारी केला आहे .
जेव्हा एखादी व्यक्ती घर कर्ज किंवा कोणत्याही प्रकारचे प्रॉपर्टी लोन घेते तेव्हा बँक त्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे स्वतःकडे ठेवून घेते.


किती दिवसात कागदपत्रे परत करावी लागतील पहा:-[Reserve Bank Of India’s New Rule]


ग्राहकाने कर्जाची परतफेड केल्यानंतर मूळ कागदपत्रे बँकेत परत करावी लागतात मात्र बँकेचा निष्काळजीपणा पाहता आरबीआयने हा नियम जारी केलेला आहे .
हा नियम लागू झाल्यानंतर ग्राहकाला दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे .आरबीआय बँकेने आणि एन बी एफ सी ना जारी केलेल्या परिपत्रकात कर्जाची पूर्ण परतफेड केलेल्या तीस दिवसाच्या आत सर्व कागदपत्रे जाहीर करावीत असे म्हटले होते .
बँक किंवा एन बी एफ सी द्वारे तीस दिवसानंतर कागदपत्रे जारी केल्यास बँकेला दंड भरावा लागेल.

कागदपत्रे परत करण्यास जर उशीर झाल्यास बँक किंवा एनबीएफसी कडून प्रतिदिन पाच हजार रुपये दंड आकारला जाईल असे या नियमात सांगितले आहे.
[Reserve Bank Of India’s New Rule] दंडाची रक्कम बँक संबंधित मालमत्ता धारकाला देईल अधिसूचनेत असे म्हटले आहे की कर्जदाराच्या मालमत्तेची कागदपत्रे हरवल्यास बँकेला कागदपत्राच्या डुबलीकेट प्रति मिळवण्यासाठी ग्राहकाला मदत करावी लागेल.
जेणेकरून ग्राहकाला मदत होईल.हा नियम ग्राहकासाठी उपयुक्त ठरणार आहे.

व्यवसायासाठी येथे ₹10 लाख लोन ,
जाणून घ्या काय आहे ऑनलाइन प्रक्रिया आहे ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button