ट्रेंडिंगसरकारी योजना

Shinde Government Manodhairay Yojana: शिंदे सरकारचा मोठा निर्णय! पीडित महिला आणि बालकांना मिळणार दहा लाखापेक्षाही जास्त मदत..

Shinde Government Manodhairay Yojanaयावेळेसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.तो म्हणजे महिलांसाठी बघूया तो कोणता निर्णय आहे जो राज्य सरकारने महिलांसाठी घेतला आहे.शिंदे सरकारने बलात्कार आणि ॲसिड हल्ल्यातील पीडित महिला व बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेचा निधी दहा लाखापर्यंत वाढवला आहे ,जेणेकरून आता पीडित महिला व बालकांना दहा लाखापर्यंत ची आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येणार आहे.
राष्ट्र राज्य सरकारने हा चांगला निर्णय महिलांसाठी व बालकांसाठी घेतला आहे.
ही योजना मनोधैर्य योजना महिलांसाठी व बालकांसाठी खूप महत्त्वा ची ठरेल मनोधैर्य योजना ही बलात्कार आणि ऍसिड हल्ला झालेल्या महिलांसाठी व बालकांसाठी राबविण्यात येते , त्यांचे पुनर्वसनासाठी आणि सहाय्य पुरवण्यासाठी या योजनेचा खूप मोठा महत्त्वाचा वाटा आहे.
पेट्रोल डिझेल रॉकेल स्वयंपाक गॅस समावेश करून मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत आता याच योजनेमध्ये दहा लाख पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

या योजनेसाठी सात कोटी 80 लाख रुपयांचा निधी आवश्यक असल्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या प्रस्तावात याचा समावेश करण्यात आला आहे.Shinde Government Manodhairay Yojana
नियोजन व वित्त विधी व न्याय विभागाने अभिप्रायासाठी या या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे ,
जेणेकरून आता सुधारित प्रस्ताव लवकरात लवकर हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

या योजनेची रक्कम वाढल्यानंतर ऍसिड आणि बलात्कार झालेल्या पीडित महिलांना सरकार कडून मोठा फायदा होणार आहे त्यांना सहाय्य म्हणून केल्या गेलेला हा प्रयत्न.

50% Tractor Subsidy Scheme 2023 : अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर घ्या,
असे करावे लागेल अर्ज!!


दहा लाखांपर्यंत ची आर्थिक मदत पीडित महिलांना व बालकांना:-Shinde Government Manodhairay Yojana


मनोधैर्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि वन स्टॉप सेंटर प्रशासक यांचा समावेश प्रस्तावित करण्यात आलेला आहे .
त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाकडून देखील या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
मनोधैरे योजनेअंतर्गत सरकार पीडित महिला आणि बालकांना दहा लाखांपर्यंतची मदत करणार आहे.

मनोधैर्य योजना काय आहे हे बघूया?

सरकार कायदेशीर मदत आर्थिक मदत वैद्यकीय मदत निवारा मदत मानसिक आघात त्यातून सावरण्यास मदत सरकार पीडित महिला आणि बालकांना करते. Shinde Government Manodhairay Yojanaअशा धक्कादायक हातच्यातून लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न सरकारचा आहे.

तसेच त्यांना वैद्यकीय समुपम देशन आणि कायदेशीर मदत शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण अशा सर्व गोष्टींसाठी सहाय्य करता येते.
जेणेकरून पीडित महिला घडलेल्या घटनेतून सावरत नवीन आयुष्याला सुरुवात करण्यास खंबीर होतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button