Loan From LIC : मिळवा लोन LIC कडून आणि पाहा किती कर्ज मिळते तर..

Loan From LIC : मिळवा लोन LIC कडून आणि पाहा किती कर्ज मिळते तर..

Loan From LICभारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसी हे भारतातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी आहे.ग्राहकांना विविध सेवा प्रदान करते आणि त्यापैकी एक एलआयसी पॉलिसी वरील कर्ज आहे एलआयसी वरील कर्ज हे सुरक्षित कर्ज आहे. जिथे तुमची विमा पॉलिसी सुरक्षितता म्हणून ठेवली जाते एलआयसी कडून किती कर्ज मिळू शकते. आणि सध्याचे व्याजदर काय आहेत याचे तपशील या लेखात दिलेले आहे सर्व माहिती खालील प्रमाणे-Loan From LIC

LIC किती कर्ज देते -Loan From LIC

एलआयसी पॉलिसी वरील कर्जाची रक्कम मूल्याच्या 90% पर्यंत आहे काही पेड ऑफ योजना च्या बाबतीत ही मर्यादा पॉलिसी समर्पण मूल्याच्या केवळ ९५% पर्यंत आहे.Loan From LIC

एलआयसी मध्ये कर्जाचे व्याजदर किती.?

एलआयसी पॉलिसी वरील कर्जाचे व्याजदर ८.००% ते १०.००% प्रति वर्ष आहे. एलआयसी मध्ये कर्जाचे व्याजदर वेळोवेळी बदलतच राहतात.

ता गर्भवती महिलांना कन्यारत्न प्राप्त झाल्यास मिळणार ६,००० .

एलआयसी मध्ये कर्जासाठी अर्ज कसा करावा?Loan From LIC

एलआयसी वेबसाईटवर किंवा जवळच्या एलआयसी कार्यालयात तुम्ही जाऊन एलआयसी कडून ऑनलाईन कर्जासाठी अर्ज करू शकता.

‘निरोगी आरोग्य तरुणाईचे,वैभव महाराष्ट्राचे’ विशेष अभियान तरुणांचे सिटीस्कॅन,इसीजी,एक्स-रे मोफत..!

आरोग्य तपासणी केली का?

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • एलआयसी पॉलिसी ची मूळ प्रत
  • राहण्याचा पुरावा
  • उत्पन्नाचा पुरावा
  • पॉलिसी धारकांचा ओळख पुरावा

एलआयसी फायदे:Loan From LIC

एलआयसी कर्ज हे सुरक्षित कर्ज आहे जिथे विमा पॉलिसी सुरक्षितता म्हणून ठेवली जाते.
कर्जाचे व्याजदर इतर बँका आणि वित्तीय संस्थांच्या तुलनेत कमी आहे.
एलआयसी कडून कर्ज घेण्याची प्रक्रिया सोपी आहे.

पर्सनल लोन मिळवण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग, लवकरात लवकर कर्ज मिळण्यास सक्षम..

एलआयसी तोटे :

  • एलआयसी कडून कर्जाची परतफेड करण्याची केल्यास एलआयसी तुमची विमा पॉलिसी जप्त करू शकते.
  • एलआयसी कर्ज घेतल्यावर तुम्हाला व्याज भरावे लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top