ट्रेंडिंगव्यवसाय कल्पनासरकारी योजना

reliance health global policy:रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स कमीत कमी पैशात,जगात कुठेही उपचार घेण्याची सुविधा..

reliance health global policyदेशभरात ूप सार्‍या कंपन्या आहेत पण अनिल अंबानी यांची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स नवीन आरोग्य विमा पॉलिसी लाँच केली आहे. यामध्ये कोणतेही व कितीही मोठे आजार असो त्यांच्या उपचारांचा समावेश करण्यात आला आहे.

रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स कमीत कमी पैशात..reliance health global policy

उद्योगपती अनिल अंबानी यांचे विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स नवीन आरोग्य ही विमा पॉलिसी ब्रांच केली आहे ,
तर त्यात बरेचसे मोठे मोठे आजार आणि त्यांच्या उपचारांचा समावेश करण्यात आला आहे .
आणि यामध्ये विमा घेणाऱ्या व्यक्तीला जगात कुठेही उपचार घेण्याची सुविधा अनिल अंबानी यांच्या विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स देण्यात आली आहे.

पर्सनल लोन मिळवण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग, लवकरात लवकर कर्ज मिळण्यास सक्षम..

मोठे आजार व शस्त्रक्रियेचा खर्च..

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने लिमिटेड भारतीय ग्राहकांसाठी रिलायन्स हेल्थ ग्लोबल पॉलिसी लॉन्च केली आहे. त्याच्यामध्ये भारतीय लोक जगतिक स्तरावरील आरोग्य सुविधांचा लाभ घेऊ शकतील.ही पॉलिसी केवळ भारतातच नाही तर सर्व जगात ग्राहकांना समावेशक आरोग्य कवच प्रदान करते.
मिळालेल्या माहितीनुसार ,reliance health global policyया आरोग्य विमा अंतर्गत लोकांना कॅन्सर आणि बायपास शस्त्रक्रियेसारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी ही मिळणार आहे.असा आजार केवळ देशातच नाही तर परदेशातही आढळल्यास त्याच्या उपचाराचा खर्च या इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये कव्हर केला जाणार आहे.

किती कोटी रुपये पर्यंत कव्हर मिळू शकेलreliance health global policy

हेल्थ ग्लोबल पॉलिसीमध्ये ग्राहकांना १ दशलक्ष डॉलर्स पर्यंतचे कव्हर मिळणार आहे यात डॉलरची रुपयात किंमत 8.30 कोटी रुपये येते विम्याच्या रकमेव्यतिरिक्त प्रवास निवास आणि प्रदेशात पिसा संबंधित मदत देखील या पॉलिसीचा एक भाग असणार आहे.reliance health global policy

किमान 60% गुणांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती,

जाणून घ्या सविस्तर !

ॲम्बुलन्स पासून ते अवयव दानापर्यंत

आपण या उपचारासाठी खाजगी खोली बुक करू शकतो कारण खोलीच्या भाड्यावर कोणतीही निश्चित मर्यादा नाही .
व त्याचवेळी ग्राहकांना इयर ॲम्बुलन्स किंवा अवय व दात्याकडून अवयव खरेदीवर झालेल्या खर्चावर विमा संरक्षण दिले जाईल. reliance health global policyकंपनीचे सीईओ राकेश जैन म्हणतात की ,भारतात आता जागतिकीकरण होत आहे.
आपल्या देशातील लोक अनेक प्रदेशात जातात .या परिस्थितीत त्यांना या पॉलिसी मधून चांगले आरोग्य मिळावे हीच आशा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button