ट्रेंडिंगव्यवसाय कल्पनासरकारी योजना

Ladali Behana Yojana New Update; लाडली बहना योजनेचा सातवा हप्ता जारी, प्रत्येक महिलेला मिळणार 3000 रुपये, इथून चेक करा पेमेंट स्टेटस

[Ladali Behana Yojana New Update] महिला व बालकांचे आरोग्य व पोषण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. वरील संदर्भात, राज्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी खालील निर्देशक लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

1.लाडली बहना योजनेची माहिती

मध्यप्रदेश मध्ये विधानसभा चे जे मतदान चे पहिले मुख्यमंत्र्यांनी शिवराज सिंह चौहान यांनी महिलांसाठी लाडली बहना योजना लागू केली होती.
आतापर्यंत 6 हप्ते जारी करण्यात आले आहेत
म्हणजे दहा डिसेंबर चे सातव्या हप्त्यामध्ये केली गेली आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवराज यांनी आज सकाळी दहा तारखेची घोषणा केली होती.


2.मुख्यमंत्र्यांनी दहा तारखेची घोषणा[Ladali Behana Yojana New Update]

दहा डिसेंबरला लाडली बहना योजनाची सातव्या हत्या पासून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडियावर असे सांगितले आहे की महिलांच्या खात्यावर लाडली बहीण योजना भेटणार. काही वेळानी खात्यावर पैसे येतील, प्रत्येक वेळेस सारखे यावेळेस पण प्रदेशातले एक करोड 31 लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी शिवाय शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातली महिलांना सशक्त बनवण्याचे निर्णय घेतले यासाठी लाडली बहना योजना याची सुरुवात केली जात 1000 पर पासून तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली होती यात सहाव्या हप्त्यात लाडली बहीण योजना ला बाराशे पन्नास रुपये दिले होते आता सातव्या हप्त्यामध्ये बाराशे पन्नास रुपये टाकणार आहेत.
आचार संहिता मध्ये पण आले लाडली बहनाचे पैसे.[Ladali Behana Yojana New Update]

शेतकऱ्यांसाठी सौर सिंचनात मोठी सुधारणा, जाणून घ्या
ऑनलाइन अर्जाची संपूर्ण प्रक्रिया.

3.लाडली बहिणीचे पैसेही आचारसंहितेत आले

लाडली बहना योजना मतदानाच्या अगोदर चालू केली होती. [Ladali Behana Yojana New Update]यानंतर मे महिन्यापासून महिलांच्या खात्यामध्ये हजार रुपये यायला चालू झाले. यानंतर ऑक्टोबर मध्ये मतदानाची आचारसंहिता चालू झाली आणि 17 नंबर नंतर मतांची गणना सुरू झाली आचारसंहिताच्या नंतर लाडली बहना साव्या हप्त्यापर्यंत सफलतापूर्वक महिलांच्या खात्यात ट्रान्सफर केले गेले.

4.मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या टप्प्याबद्दल सांगितले[Ladali Behana Yojana New Update]

मतदानाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी शिवराज सिंह चौहान यांनी जनसभा मध्ये लाडली बहना योजना च्या अंतर्गत ज्या बहिणी आवेदन कर्ण चुकल्या होत्या त्यांच्यासाठी बीजेपी सरकार बनल्यानंतर तिसरा चरण सुरू झाल्यावर याच्या महिलांची आवेदन चुकली होती त्यांना 21 ते 23 वर्षाच्या आहेत ज्यांच्या पाशी काही नाहीये किंवा ज्यांची वय 24 ते 60 मध्ये आहे त्यांना दिला जाणार.

5.सातवा हप्ता भरणे

लाडली बहन योजनांच्या सातव्या हप्त्यामध्ये हजार रुपये सगळ्यात पहिले मांडले होते यात रक्षाबंधनचे बक्षीस म्हणून बाराशे पन्नास रुपये दिले गेले,[Ladali Behana Yojana New Update] आता विधानसभा मतदानानंतर भारतीय जनता पार्टी लाडली बहना योजना ची येणारी सातवा सातवी हप्ता व्याजारी करणार आहे तर या हप्त्यात बाराशे 50 रुपये किंवा आणखी जास्त होऊ शकते महिलांना पंधराशे रुपये या महिन्यात दिले जाणाऱ आहे. सरकारच्या घोषणेनुसार या योजनेचे फळ वाढवले जाणार आहे आणि तीन हजार पर्यंत दिले जाईल अशी उम्मीद सर्व महिलांना आहे.

6.लाडली बहिणा पेमेंट स्टेटस चेक

  • पोर्टलवर दिलेल्या सर्व्हिस ऑप्शनवर जा,
  • फॉर्म स्टेटस ऑप्शनवर क्लिक करा,
  • स्टेटस ऑप्शन ओपन होईल समग्र आयडी नंबर टाका,
  • कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि शोधा, [Ladali Behana Yojana New Update]
  • मोबाईल नंबर टाकण्याचा ही पर्याय आहे, तुम्ही मोबाईल नंबरसह स्टेटस चेक करू शकता,
  • कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि स्टेटस ओपन होईल सर्च करा,
  • स्टेटसमध्ये तुम्ही हप्ते खात्यांचे सर्व तपशील तपासू शकता,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button