ट्रेंडिंगसरकारी योजना

Namo Maharojgar Melava 2023 ; 10,000 हून ही जास्त जागा देशातल्या तरुणांना मिळणार संधी..

नमो महारोजगार मेळावा देणार नोकरीची संधी

राज्यातील बेरोजगार तरुण व तरुणींना रोजगार मिळवण्यात मिळवून देण्यासाठी आणि बेरोजगाराची समस्या कमी करण्यासाठी सरकारने असा निर्णय घेतला आहे .

Namo Maharojgar Melava 2023दहा हजार किंवा दहा हजारहुनही अधिक जागांची भरती घेण्यात यावी नमो महारोजगार मेळावा या नावाने ही योजना बनवली आहे .

यासाठी नोंदणी सुरू आहे सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे ते जाणून घ्या.

महारोजगार मेळावा यामध्ये अधिसूचना कोणत्या:-Namo Maharojgar Melava 2023

मित्र आणि मैत्रिणींनो महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात गेली अनेक दिवसापासून किंवा वर्षापासून बेरोजगारीचे संकट असल्याने पाहण्यात मिळत आहे .

किती तरुण बेरोजगार आहेत तर अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी पदवी किंवा चांगली शिक्षण घेऊन देखील बेरोजगार आहेत असेच बेरोजगारीचे आपल्यावर असलेली संकट दिवसेंदिवस अधिक होत आहे
यावर पर्याय म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने नमो महा रोजगार मेळावा आयोजित केला आहे.Namo Maharojgar Melava 2023
या मेळाव्याच्या अंतर्गत पूर्ण राज्यातून दहा हजार हून अधिक जागांची भरती करण्याचे ठरवले आहे यासाठी विविध भागातील आणि विविध पदांची भरती होणार आहे त्यामुळे सुशिक्षित तरुण व तरुणींसाठी ही एक सुवर्णसंधीच असणार आहे या मेळाव्यात भरल्या जाणाऱ्या पदांची नावे खाली सविस्तर माहिती दिलेली आहे.

ऑनलाइन अर्ज करा:-

रोजगार उद्योजकता कौशल्य व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या नमो महाराज मेळाव्यात महाराष्ट्र मधील अशा बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या येणार आहेत. विविध पदांसाठी या कंपन्या उमेदवारांची निवड करणार आहेत ,यासाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज करणे अनिवार्य आहे .या मेळाव्याचा मुख्य उद्देश म्हणजे उमेदवारांना थेट कंपनीशी संपर्क साधून आपल्या आवडीनुसार जॉब करता येईल.Namo Maharojgar Melava 2023
या मेळाव्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यात सुरुवात झालेली आहे.


Solar Atta Chakki Yojana :आता या योजनेमुळे मिळणार महिलांना फ्री सोलार पिठाची गिरणी
,

25 डिसेंबर पर्यंत अर्ज करा..

या मेळाव्यात कोणत्या कोणत्या पदांची भरती केली जाणार आहे-

नमो महारोजगार मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक वेगवेगळ्या कंपनी येणार आहेत .प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळ्या पदांची भरती असणार आहे.
प्रत्येक कंपनीचा वेगवेगळ्या हेतू असणार वेगवेगळे काम असणार त्यामध्ये फिटर वेल्डर, टर्नर पेंटर, विक्री इलेक्ट्रिशियन, ड्राफ्ट्समन सहाय्यक, विविध क्षेत्रातील इंजिनिअर ,बँक ऑफिस एक्झिटिव्ह ,ट्रेनिंग ऑपरेटर अशा अनेक पदांसाठी 10,000 होऊन अधिक जागांची भरती या मेळाव्या अंतर्गत होणार आहे. या मेळाव्याचा लाभ घ्यावा व सर्व तरुणांनी आपले भविष्य उज्वल करावे हाच प्रयत्न नमो महारोजगार योजनेचा

नमो महारोजगार मेळावा यासाठी कोण कोण अर्ज भरू शकतो हे पुढील प्रमाणे:-

या मेळाव्यासाठी विविध पात्रता असणारे उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे.
या सोबतच बारावी पास विविध क्षेत्रातील पदवी इंजिनियर, बी फार्मसी, डी फार्मसी, कृषी पदवी ,बीबीए, बीए ,बीएस्सी ,एमबीए ,डिप्लोमा, आयटीआय अशा अनेक क्षेत्रातील उमेदवार अर्ज करू शकतात.
Namo Maharojgar Melava 2023

नमो महारोजगार मेळावा याची दिनांक व वेळ पुढील प्रमाणे:-

नमो महारोजगार मेळावा हा दिनांक 9 डिसेंबर व दहा डिसेंबर 2023 रोजी पार पडणार आहे ,
त्यासाठी सर्व इच्छुक उमेदवार आणि आपले नाव नोंदणी करणे व सर्व माहिती भरणे आवश्यक आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button