Health check-up Campaign धावपळीच्या युगात युवकांचे आहार आणि आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळे कमी वयातच युवकांना एक ना अनेक आजार होत आहेत. युवकांना हे आजार होऊ नयेत यासाठी शासनाच्या वतीने ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे’हे अभियान हाती घेण्यात आले आहे.
आजची युवक उद्याच्या भारताचे भविष्य आहेत त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शासना कडून निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियाना अंतदर्गत आवश्यक त्या आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहेत .शिवाय गरजेनुसार सिटीस्कॅन, इसीजी, एक्स-रे केले जाणार आहे. या अभिनव अभियानाचा जिल्ह्यातील युवकांना लाभ व्हावा याबाबत आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृतीही केली जात आहे.
अठरा वर्षावरील तरुणांच्या मोफत तपासण्या Health check-up Campaign
विविध शारीरिक आजार असले तरी युवक तपासणी करण्याकडे दुर्लक्ष करतात.आजारांची लक्षणे असतील तर त्यांच्याकडे कानाडोळा होतो.मात्र,आता निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे या अभियंता अभियांतर्गत 18 वर्षावरील व तरुणांच्या मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत.
या तपासण्या होतात मोफत Health check-up Campaign
मोफत आरोग्य तपासणी अवश्य त्याचा असण्या गरजेनुसार रुग्णांची इसीजी, सिटीस्कॅन, एक्स-रे आदी तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.
सिटीस्कॅन एक्सप्रेस साठी गावात सुविधा नसल्याने जिल्हा रुग्णालयात रेफर केले जाणार आहे.
लाडली बहना योजनेचा सातवा हप्ता जारी, प्रत्येक महिलेला मिळणार 3000 रुपये,
कोठे कराल मोफत तपासणी?
गावातील उपकेंद्रे,प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय,जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय या जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रात युवकांची तपासणी होणार आहे. गरजेनुसार पुढील रुग्णालयात त्यांना रेफर केले जाणार आहे.Health check-up Campaign
गरजुंनवर होणार शस्त्रक्रिया
‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राची’या अभियानांतर्गत जर कोणत्या युवकावर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडली तर त्या शासकीय योजनेतून मोफत केल्या जाणार आहेत.
सर्वच आरोग्य केंद्रात ही तपासणी सुरू असून युवकांनी या Health check-up Campaign अभियानांतर्गत आरोग्य तपासणी करून गरजेनुसार उपचार घ्यावेत.
रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स कमीत कमी पैशात,जगात कुठेही उपचार घेण्याची सुविधा..
तपासणी कधीपर्यंत सुरू राहील?
‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’या अभियानांतर्गत जालना जिल्ह्यातील ७ लाख ९० युवकांनी आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
आजवर या अभियानांतर्गत शहरी,ग्रामीण भागातील दोन लाखावर युवकांनी आरोग्य तपासणी करण्यात आली असून हे
तपासणी ३१ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.