2024 New Swift

2024 New Swift : ADAS सुरक्षितता… ३५ कि.मी.मायलेज! जबरदस्त स्टाईलमध्ये नवीन सादर SWIFT..

2024 New Swift :टोकियोमध्ये झालेल्या मोटर शोमध्ये search सुझुकीने आपल्या चौथ्या पिधितील स्विफ्ट आणि ईव्हीएक्सच्या इंटिरिअरचा खुलासा केला.नव्या पिधितील स्विफ्टने आपली स्टाईल कायम जी होती तीच ठेवली असली तरीही बहुतेक तिचा आकार गोल असा झाला आहे. मोठी ग्रिल आणि बदललेल्या बंपर डिझाइनसह ही कार उत्पादनासाठी तयार दिसत आहे. तो आकाराने मोठा दिसतो, पण तसा नाही. […]

2024 New Swift : ADAS सुरक्षितता… ३५ कि.मी.मायलेज! जबरदस्त स्टाईलमध्ये नवीन सादर SWIFT.. Read More »