FarmingLoanSocialTrending

Gram Panchayat: मतदान यादी मध्ये आपले नाव आहे का चेक करा आपल्या मोबाईलवर 5 मिनिटात, जिल्हा नुसार यादी पहा

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावनिहाय मतदान यादीसाठी निवडणूक होणार आहे. Gram Panchayat त्यामुळे आज आपण पाहणार आहोत की, तुमचे नाव तुमच्या गावाच्या मतदान यादीत आहे की नाही हे कसे तपासायचे.

जिल्ह्यानुसार व गावानुसार यादी पहा येथे क्लिक करा

ऑनलाईन ग्रामपंचायत मतदार यादी कशी पहावी?

सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल.

Gram Panchayat तिथे गेल्यावर निवडणूक आयोगाची वेबसाईट उघडेल, तिथे गेल्यावर आधी तुमचा जिल्हा निवडा मग तुमचा तालुका आणि गाव निवडा. गाव निवडताना तुम्हाला तुमचा प्रभाग क्रमांक निवडावा लागेल.Gram Panchayat

जिल्ह्यानुसार व गावानुसार यादी पहा येथे क्लिक करा

येथे आपण खालील कोड (Cap’s code) पाहू. तो क्रमांक आम्हाला मतदान यादीत टाकायचा आहे. त्यानंतर ओपन पीडीएफ बटणावर क्लिक करा.

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

तुमचा सिबील स्कोअर (क्रेडिट स्कोअर) वाढवण्याचे 10 मार्ग!

अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 7 दिवसात जमा होणार पीक विम्याची रक्कम; कृषी मंत्र्यांनी केली घोषणा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!