Pashu Credit Card 2024सरकारने 2024 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी सरकारने पशु किसान क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मासे, कोंबड्या, मेंढ्या, शेळी, गाय आणि म्हशी पालनासाठी कर्ज दिले जाते. ही किसान क्रेडिट कार्ड योजना केंद्र सरकारने राज्य सरकारच्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे.
पशु क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांसाठी सुरू केले आहे या योजनेतर्फे शेतकऱ्यांना पशु शेतकरी क्रेडिट कार्ड बनवावा लागेल.
या कार्ड मदतच होईल कारण या क्रेडिट कार्डवर कमी व्याजदर वर लोन मिळेल
या योजनेचा लाभ ते शेतकरी घेऊ शकतील ज्यांच्यापाशी स्वतःची जमीन आहे.
आपल्या जनावरांची सोय होईल.
पर्सनल लोन मिळवण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग, लवकरात लवकर कर्ज मिळण्यास सक्षम..
पशु क्रिसन क्रेडिट कार्ड 2024:Pashu Credit Card 2024
पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेतर्फे १.६० लाख रुपये पर्यंत कर्ज यावर कोणतेही व्याज घेतले जाणार नाही.
या योजनेतर्फे शेतकऱ्यांना ६०%व्याज दर वर कर्ज दिले जाईल.
केंद्र सरकार ३%ची सबसिडी देते जाने करून राज्य सरकारची सबसिडी देते.
क्रेडिट कार्ड योजना तर्फे घेतले गेले कर्ज व्याज मुक्त होते.
लोन किती दिवसात परत करावे लागते?Pashu Credit Card 2024
पशु क्रेडिट कार्डवर भेटलेल्या लोन वर शेतकऱ्यांना सात प्रतिशत व्याजदर वर फेडावे लागते. योग्य वेळेवर लोन परतफेड केल्यास सरकार व्याजदर वर तीन प्रतिशत सूट देतो. याप्रमाणे शेतकरी या कर्ज चा परत फेड फक्त चार प्रतिशत व्याजदर वर करता येतो शेतकऱ्यांना हे लोन पाच वर्षाच्या आत चुकवावे लागते.
कोणते जनावर विकत घेतल्यास किती लोन भेटते:
पशु किसान क्रेडिट कार्डद्वारे गाय खरेदीसाठी 40,783 रुपये, म्हैस खरेदीसाठी 60,249 रुपये, डुक्कर खरेदीसाठी 16,237 रुपये, मेंढी/बकरी खरेदीसाठी 4,063 रुपये आणि प्रति युनिट 720 रुपये कर्ज उपलब्ध आहे.Pashu Credit Card 2024
पशुधन किसान क्रेडिट अंतर्गत पशु पशु कार्ड धारकांना 3% व्याज सवलत मिळते. या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्यात आले आहेत ते क्रेडिट कार्ड बँकेत डेबिट कार्ड म्हणून वापरू शकतात. या क्रेडिट कार्ड अंतर्गत पशुपालकांसाठी – ₹ 60,249/-. गायीसाठी ₹४०,७८३/-. मेंढ्या आणि शेळ्यांसाठी – ₹ 4,063/-. तुम्ही डुकरांसाठी ₹16327/- आणि पोल्ट्रीसाठी ₹720/- कर्ज घेऊ शकता. लाभार्थी एका वर्षाच्या निश्चित कालावधीच्या अंतराने भरल्या जाणार्या व्याजाची रक्कम फिट केल्यानंतर पुढील कर्जासाठी पात्र होईल.
पशु किसान क्रेडिट कार्ड योजना 2024 कागदपत्र
- ज्या पशुपालकांना या योजनेअंतर्गत पशु किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे आहे ते त्यांच्या जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करू शकतात योजनेची संबंधित सर्व आवश्यक पत्र कागदपत्रे बँक मध्ये न्यावी लागते.
- तुम्हाला तेथून योजनेसंबंधीत अर्ज दाखल करावा लागेल.Pashu Credit Card 2024
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी.
- त्यानंतर तुम्हाला महत्त्वाच्या कागदपत्राच्या छायाप्रती फॉर्म सोबत संलग्न कराव्या लागतील आणि त्या बँक अधिकाऱ्याला द्याव्या लागतील.
- अर्जाची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला एक महिन्याच्या आत पशु क्रेडिट कार्ड मिळेल.