PM Kisan Saturation Abhiyan ; सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनी या अभियानात अवश्य सामील व्हावे आणि याचा लाभ घ्यावा ..

PM-Kisan-Saturation-Abhiyan-सर्व-शेतकरी-बंधू-आणि-भगिनींनी-या-अभियानात-अवश्य-सामील-व्हावे-आणि-याचा-लाभ-घ्यावा

आधुनिक कृषी समृद्ध शेतकरी मोदी सरकारची गॅरंटी ”

पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना प्राप्त होत असलेली सहा हजार रुपयाची सन्मान रक्कम आणि आता योजनेची सॅच्युरेशन अर्थात शंभर टक्के कव्हरेज साठी मोदी सरकारचा विशेष उपक्रम[ PM Kisan Saturation Abhiyan ]विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान किसान योजनेच्या  रकमेत वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या योजनेच्या रकमेत वाढ करुन मोदी सरकार महागाईने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे. 

पी एम किसान सॅच्युरेशन अभियान काय आहे ते जाणून घेऊया [ PM Kisan Saturation Abhiyan ]

पी एम किसान योजना ही भारतातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे. भारतीय शेतकरी निसर्गाचा अस्थिरपणा बाजारभावातील कमीपणा शेतीच्या अवजारापेक्षा जास्त दूर मागासलेली पाणलोट व्यवस्था अज्ञानता यांनी ग्रासलेला आहे आणि त्यासाठी त्याचा आर्थिक स्तर अतिशय खालावलेला आहे अशा या लहान शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही योजना पंतप्रधान यांनी सुरू केली आहे.

आता गोरगरिबांचे स्वप्न साकार होणार, आता मिनी एसयूव्ही टाटा नॅनो इलेक्ट्रिक कार दुचाकीच्या किमतीत 315 किलोमीटरची सरासरी.

पी एम किसान सॅच्युरेशन योजनेचे उद्दिष्टे पुढीलप्रमाणे-

  • भारतात जे लहान शेतकरी आहेत म्हणजे ज्यांच्याकडे कमी शेती आहे त्यांना जास्त उत्पन्न होत नाही त्यांच्यासाठी आर्थिक हातभार लावावे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतीतील पीक पेरणीनंतर बाजारात येईपर्यंत बराच काळ जातो .या मधल्या काळात पेरणीसाठी बराच खर्च केला जातो [ PM Kisan Saturation Abhiyan ].उदाहरणात: बियाणी खते ,औषधे, कीटकनाशके ,इत्यादी परंतु पीक बाजारात विकले जाईपर्यंत शेतकऱ्याजवळ काही उरत नाही त्याचा परिणाम पिकांच्या गुणवत्ता आणि उत्पादन या दोन्हीवर होतो.
  • हे अभियान 15 जानेवारी 2024 पर्यंत लागू असेल.
  • पी एम किसान योजना संदर्भात अधिक माहितीसाठी शेतकरी बंधू आणि भगिनी ग्राम नोडल अधिकारी शी यांच्याशी संपर्क करू शकतात आणि सर्व माहिती जाणून घेऊ शकता.
  • किसान नोंदणी करिता सीएससी किंवा ब्लॉक ऑफिसला भेट द्या.

पी एम किसान सेक्युरेशन योजनेचे फायदे

या योजनेमुळे संपूर्ण भारतातील कमी उत्पन्न शेतीचा आकार असणाऱ्या शेतकऱ्याला व त्याच्या कुटुंबाला पुढील प्रमाणे मदत केली जाते जे शेतकरी कमी शेती धारक आहे .
.तो म्हणजेच ज्या कुटुंबाकडे दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेती आहे अशा शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या कुटुंबाला वार्षिक सहा हजार रुपये एवढी आर्थिक मदत केली जाते ही [ PM Kisan Saturation Abhiyan ]रक्कम त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात वर्ग केली जाते जेणेकरून शेतकरी त्याच्या कुटुंबासाठी हातभार लावू शकतो.

पीएम किसान सेक्युरेशन योजनेस साठी अपात्रतेची कारणे

  • एक सर्व मोठे शेतकरी ज्यांच्याकडे दोन हेक्टर पेक्षा जास्तीत जास्त जमीन आहे त्याचबरोबर असे शेतकरी कुटुंब ज्यांच्यामध्ये एक किंवा अनेक जास्त खालीलपैकी कोणीतरी असेल-
  • पूर्वीचे किंवा आता एखादी वैज्ञानिक पद धारण करणारा व्यक्ती असेल.
  • पूर्वी किंवा आत्ताचे केंद्रीय मंत्री ,राज्यमंत्री ,लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य ,विधानसभा सदस्य ,महापौर ,जिल्हा पंचायतींचे पदाधिकारी.
  • कुटुंबातील रिटायर्ड लोक ज्यांची पेन्शन दहा ते बारा हजार किंवा जास्त आहे.
  • अशी कुटुंब ज्यांनी मागील व मागील आर्थिक वर्षात उत्पन्न कर भरला.
  • लॉयर, चार्टर्ड अकाउंटंट ,डॉक्टर इंजिनियर इत्यादी व्यावसायिक.

पंतप्रधान किसान सन्मान निधीचे यश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 11 कोटीहून ही अधिक शेतकरी कुटुंबाला 2.80 लाख कोटी रुपयांतून अधिक रकमेचे हस्तरण झालेले आहे. या पैशांचा शेतकरी कुटुंबाला मोठा फायदा होणार आणि शेतकरी कुटुंब आनंदात राहील.
पीएम किसान योजनेचा 100% खर्च भारत सरकार उचलते त्याचा शेतकरी कुटुंबांनी सर्वात जास्त लाभ घ्यावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top