Tesla Car New Modelटेस्लाने सर्वप्रथम मोटरिंग मध्ये ऑक्टोबर २०१५ मध्ये स्वयंचलित म्हणजे ऑटो पायलेट संगणक प्रणाली सुरू केली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संकल्पना होती इतर कंपन्यांनीही तिचा समावेश केला .यामध्ये मोटार एकाच मार्गीकेत राहण्यास आणि पुढील व मागील मोटारीत योग्य अंतर कायम राखण्यात आपोआप मदत होऊ लागली. मात्र, मस्क यांनी स्वयंचलित प्रणाली इतर कंपन्यांपेक्षा प्रगत होती. या प्रणालीमुळे एका मार्गीकेतून स्वयंचलित पद्धतीने दुसऱ्या मार्गीकेत जाता येत होते .भविष्यातील मोटार चालवण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकणारी ही प्रणाली ठरली आता आठ वर्षांनी ही प्रणाली असलेल्या मोटारी माघारी घेण्याची वेळ टेस्टला वर आली आहे.हे नेमके का घडले?
टेस्लाचे सर्वात नवीन मॉडेल कोणते आहे?
मॉडेल Y पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे, त्यामुळे तुम्हाला पुन्हा कधीही गॅस स्टेशनला भेट देण्याची गरज नाही. तुम्ही घरी रात्रभर चार्ज केल्यास, तुम्ही दररोज सकाळी पूर्ण बॅटरीपर्यंत जागे होऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही रस्त्यावर असता, तेव्हा वाटेत प्लग इन करणे सोपे असते—कोणत्याही सार्वजनिक स्टेशनवर किंवा टेस्ला चार्जिंग नेटवर्कसह….
स्वयंचलित प्रणाली नेमके काय करते?Tesla Car New Model
मोटार येतील प्राथमिक स्वयंचलित प्रणाली एकाच मार्गीकेत मोटारीला दिशा देण्यासोबत वेग वाढवू शकते आणि ब्रेक लावू शकते. ऑटो स्टीअर आणि ट्रॅफिक अवेअर क्रूज कंट्रोल अशी ही दोन वैशिष्ट्ये आहेत. पुढील टप्प्यातील स्वयंचलित प्रणालीत मार्गिका बदलणे आणि वाहतूक कोंडीत अडकू नये यासाठी चालकाला मार्गदर्शन केले जाते. ऑटो स्टीअर चा वापर काही मार्गांवर मर्यादित स्वरूपात. मात्र, शहरातील रस्त्यांसाठी ऑटोसियर हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. टेस्टला कडून पूर्णपणे स्वयंचलित संगणक प्रणालीवर सध्या चाचण्या सुरू आहेत. सध्याची संगणक प्रणाली ही पूर्णपणे स्वयंचलित नसून ती केवळ चालकांना सहाय्य करणारी आहे. त्यात हस्तक्षेप करू शकतात.
समस्या काय आहे ?
मानवाने स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला की तो निवांत होऊन त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, असे अनेकदा संशोधनातून पुढे आली आहे. स्वयंचलित प्रणालीचा मोटारी मध्ये वापर सुरू झाल्यानंतर अपघात सुरू झाले. Tesla Car New Modelपहिला अपघात जून 2016 मध्ये घडला. फ्लोरिडातील विलिस्टन मध्ये टेस्टला ची एस मोटार सोमा समोरून प्रस्ताव वाढणाऱ्या ट्रकच्या खाली घुसली त्यात चालक मृत्यूमुखी पडला. या अपघाताची चौकशी राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सर्व सुरक्षा प्रशासनाने केली. चौकशीत सुमारे सुमारे समोरील ट्रक न दिसल्याबद्दल चालक आणि टेस्टला यांना दोषी ठरविण्यात आले .या चौकशीनंतर फारसे काही घडले नाही.मात्र, टेस्लाकडून सुरू असलेल्या स्वयंचलित प्रणालीच्या गाजावाजावर टीका होऊ लागली.
टेस्लाची नेमकी भूमिका काय?
टेस्लाने 2012 पासून विकलेल्या वीस लाख मोटारी परत बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. टेसलाची चालक नियंत्रण व्यवस्था सदोष असल्याचा ठपका नियमकांनी ठेवला आहे. या व्यवस्था सदोष असल्याचे तिचा गैरवापर होण्याचा धोका अधिक असल्याचेही नियमकांनी स्पष्ट केली आहे. दिसला नाही हे आरोप फेटाळले असले तरी संगणक प्रणाली आणखी सक्षम करून देण्याचे पाऊल उचलले आहे. त्यात दृश्य यंत्रणा इशारे , ऑटोसियर सुरू अथवा बंद करण्याच्या पद्धती, आटो स्टीअरचा बंदी असलेल्या रस्त्यांवर वापर होतो आहे की याचा इशारा देणारी यंत्रणा आदी बाबींचा समावेश आता प्रणालीमध्ये केला जाईल, कंपनीने म्हटले आहे.Tesla Car New Model
एवढ्या खर्चात पेपर स्ट्रॉ व्यवसाय सुरू करा आणि 10 लाखांपर्यंतचा नफा अगदी सहज कमवा,
आता काय करावे लागणार आहे?
अमेरिकेतील नियामकांनी टेस्टला कंपनीला स्वयंचलित प्रणाली असलेल्या मोटारी माघारी घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे अमेरिकेतील विक्री झालेल्या मोटारी कंपनीला ग्राहकाकडून परत घ्यावे लागतील .यामागे चालक नियंत्रण व्यवस्था शिथिल असल्याचे कारण आहे.Tesla Car New Model या प्रणालीतील इशारे आणि मर्यादा यावर कंपनीला काम करावे लागणार आहे .स्वयंचलित संगणक प्रणाली कोणत्या परिस्थितीत कार्यकर्ते या ती सुधारणा अध्यायात करून द्यावी लागेल मात्र तज्ञांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. केवळ चालकाने हात इयरिंग वर आहेत की नाहीत हे तपासणे पुरेसे नाही त्यासाठी चालकावर नजर ठेवणारा कॅमेरा मोटारीत असावा असे जज्ज्ञांचे म्हणणे आहे.