SocialTrending

PM Scooty Yojana: खुशखबर; राणी लक्ष्मीबाई योजना अंतर्गत; शेतकऱ्यांच्या मुलींना मिळणार मोफत स्कूटर, त्वरित अर्ज करा

PM Scooty Yojana नमस्कार मित्रांनो, आम्ही आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला विविध प्रकारची pm yojana माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आमच्या ब्लॉगद्वारे विविध सरकारी योजना, सरकारी नोकऱ्या आणि इतर प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर तीच माहिती म्हणजे राणी लक्ष्मीबाई योजनेंतर्गत सर्व मुलींना मोफत स्कूटी मिळणार आहे, चला तर मग या योजनेची संपूर्ण माहिती पाहूया. Free Scooty Yojana

मोफत स्कूटर बाईक योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार सुद्धा नवनवीन योजना राबवत आहे, आणि शासनाच्या माध्यमातून मुलींसाठी अनेक क्त मुलींसाठी, राणी लक्ष्मी या योजनेप्रमाणे आता सर्व मुलींना बाई योजनेंतर्गत मोफत स्कूटी मिळणार आहे. आम्ही खाली त्याबद्दल माहिती पाहू, pm yojana अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, आम्ही खाली तपशीलवार महत्वाची माहिती दिली आहे.

Free Scooty Yojana मुलींना स्वत:च्या पायावर उभे करून त्यांना सक्षम करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. मुली आज प्रत्येक क्षेत्रात आहेत. त्यांच्या कार्यातून आणि समाजात त्यांना मिळालेले यश यातून आपण त्यांची कामगिरी पाहू शकतो. चला तर मग बघूया कोणत्या मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. PM Scooty Yojana

या मुलींनाच मोफत स्कूटी योजनेचा लाभ मिळणार आहे.

Free Scooty Yojana  ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुली तसेच इयत्ता 12 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी ही योजना लागू करण्यात येत आहे. pm yojana तुम्ही खालील कागदपत्रे सबमिट करून या योजनेअंतर्गत ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता. Free Scooty Yojana 

मोफत स्कूटर बाईक योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे.

  • आधार कार्ड
  • वय प्रमाणपत्र
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
  • बँक पासबुक
  • मागील वर्षाचे मार्कशीट
  • पदवी, उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र इ.

मोफत स्कूटर बाईक योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

पात्रता काय आहे.

Free Scooty Yojana या योजनेची पात्रता 12वी पदवी किंवा पदविका किंवा पदवी उत्तीर्ण झालेल्या किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या शिक्षण घेणाऱ्या मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि शिकणारी कोणतीही मुलगी या योजनेचा लाभार्थी होऊ शकते.लक्षात ठेवा ही योजना फक्त मुलींसाठी आहे. मुलगा म्हणून अर्ज करताना अर्जदाराने मुलीसाठी अर्ज करावा जेणेकरून नंतर कोणतीही अडचण येणार नाही. PM Scooty Yojana

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

खुशखबर; या दोन विभागातील अतिवृष्टी नुस्कान भरपाई पोटी 1286 कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर, पहा संपूर्ण जिल्ह्यांची यादी

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!