FarmingSocialTrending

Kisan Yojana पी एम किसान चा 12 वा हप्ता अजून जमा का होत नाही पहा सविस्तर

देशातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना म्हणजेच पीएम किसान योजना या योजनेचा बारावा हप्ता अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न सध्या निर्माण होत आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा बारावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये कधी मिळणार याबाबत आपण या ठिकाणी काही माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आपण पाहू या की, पीएम किसान चा बारावा हप्ता कधी मिळणार? पीएम किसान चा बारावा हप्ता कधी पडणार? PM किसान चा बारावा हप्ता कधी येणार? Kisan Yojana

PM किसान योजनेचा 12 वा हप्ता येईल की नाही, जाणून घेण्यासाठी येथे संपर्क करा

पीएम किसान चा बारावा हप्ता कधी मिळणार?

दरम्यानच्या काळात या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना सर्व मिळून 11 हफ्ते मिळाले आहेत. याच परिस्थितीमध्ये शेतकरी या शासकीय योजनेच्या बाराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. खरं पाहायला गेलं तर मागील वर्षी ऑगस्ट महिन्या मध्येच या शासकीय योजनेचा हप्ता मिळाला होता. मात्र यावर्षी आत्याला थोडासा उशीर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि शेतकरी संभ्रमावस्थेत पडले आहेत. या परिस्थितीमध्ये बारावा हप्ता केव्हा येईल या संदर्भात शेतकरी अजून उत्सुक आहेत. Kisan Yojana

हे पण वाचा Agriculture Peek Pahani शेतकऱ्यांनो कोणतेही पीक घेण्याअगोदर करा हे काम; पाण्यासह वाचेल खते आणि बियाण्यांचा खर्च

भुलेख पडताळणी हाच मोठा अडथळा

खरं पाहिला केलं तर मागे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ बनावट शेतकऱ्यांना सुद्धा मिळत होता. आर्थिक दृष्ट्या सुरक्षित असलेले लोक सुद्धा या शासकीय योजनेचा लाभ घेत असल्याच्या अनेक तक्रारी शासनापर्यंत आल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये या शासकीय योजनेच्या नियमावली मध्ये शासनाकडून मोठा बदल केला. या ठिकाणी निवडलेले स्वरूप व होय असलेली गडबड सुधारण्यासाठी भूलेखाचे पातळी पडताळणी करण्याच्या निर्देश केंद्र शासनाने राज्य शासनाला दिला.

PM Kisan चा बारावा हप्ता कधी येणार?

या योजनेच्या नियमा विरुद्ध पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेचा लाभ घेणारे किती शेतकरी आहेत. याची माहिती विचारण्यात आली. यामुळेच देशात सध्या राज्याच्या वतीने भूलेख पडताळणीचे काम सुरू आहे. हे काम आता अंतिम टप्प्यामध्ये आले आहे. भूलेख पडताळणीचे काम पूर्ण झाले की सर्व लाभार्थ्यां च्या याद्या समोर येथील. जाणकार लोकांच्या मते भूलेख पडताळणीमुळे शेतकऱ्यांना या योजनेचा अद्याप लाभ मिळालेला नाही. मात्र आता हे काम अंतिम टाक्यांमध्ये आले असल्यामुळे बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधीही जमा होऊ शकतो. असे अधिकाऱ्यांचे म्हणने आहे. Kisan Yojana

हे पण वाचा olar Generator Portable स्वस्त आणि मस्त छोट्याशा जनरेटरवर पंखा लॅपटॉप आणि टीव्ही चालवता येतो, किंमतही अगदी कमी

गेल्या वर्षी ऑगस्ट मधेच आला होता; यंदा काय?

मागील वर्षी 9 ऑगस्ट रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आला होता. पण आता ऑक्टोबर महिना आला आहे. तरी सुद्धा बारावा हप्ता आला नाही, यामुळे शेतकरी चिंतेत आहेत, या योजनेमधील अनियमितता लक्षात घेऊन राज्य शासनाने ई-केवायसी करण्यासाठी सांगितले आहे. दरम्यानच्या काळात पीएम किसान संकेतस्थळावर भेट देऊन शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी.

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!