Kadaba Kutti Machine Online Apply; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,घ्या आता ‘कडबा कुट्टी मशीन’ ऑनलाईन अर्ज करा..

Kadaba Kutti Machine Yojana

‘कडबा कुट्टी मशीन'[Kadaba Kutti Machine Online Apply]

शासनाकडून शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना येतात त्यामध्येही महत्त्वाची म्हणजे कडबा कुट्टी मशीन योजना या योजनेने सर्व शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे .या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेती करत असताना सर्व कामे सोयीस्कर व्हावे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनामार्फत कडबा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र राज्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
आधुनिक काळात सुद्धा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गाई म्हशी शेळ्या किंवा इतर पाळीव प्राणी असतात शेतकरी शेतीमध्ये [Kadaba Kutti Machine Online Apply]जोडधंदा म्हणून शेतीसाठी शेणखत याचा विचार करतो घरी दूर लागते दूध विकलं जातं यामुळे जनावर खूप महत्त्वाचे असतात शेतकरी जनावरांचा सांभाळ करत असतो.

ज्या शेतकऱ्यांकडे गाई म्हशी शेळ्या आणि बरेच प्राणी असतात त्यांना सांभाळायचं म्हणजे त्यांना चारा पाणी वेळेवर लागतो जनावरांना चारा कापून घालताना तो प्राण्यांना नीट खाता येत नाही बरेच कष्ट घ्यावे लागतात म्हणून शेतकऱ्यांसाठी कडबा मशीन खूप महत्त्वाचे आहे .
कडबा कुटीमध्ये टाकल्यावर तो बारीक होऊन येतो, तो बारीक झाल्यास गाई म्हशींना बैलांना तो व्यवस्थित खाता येतो आणि तो त्यांना आवडायलाही लागतो.
कडबा कुट्टी मशीन चे खूप फायदे आहेत जरा जनावरांसाठी चारा या मशीनमध्ये बारीक होऊन जनावरांना खाता येतो.[Kadaba Kutti Machine Online Apply]त्याचप्रमाणे बारीक असल्यामुळे चारा जास्त खातात प्राणी त्यामुळे गाई म्हशी दूधही जास्त देतात. यात शेतकऱ्याचा मोठा फायदा होतो.


कडबा कुट्टी मशीन ची किंमत किती आहे?[Kadaba Kutti Machine Online Apply]


कुट्टी मशीन ची किंमत दहा हजार पासून ते चाळीस हजार पर्यंत आहे शेतकऱ्यांची जनावरांची क्षमता कडबा कापण्याची गती थ्री एचपी फाईव्ह एचपी यानुसार कडबा कुट्टी मशीन ची किंमत ठरवली जाते या मशीनमध्ये दोन प्रकार आहेत पहिली म्हणजे मानव वचित स्वस्त आणि दुसरी म्हणजे स्वयंचलित कडबा कुट्टी यंत्र हे महाग असतं.
कडबा कुट्टी मशीन साठी अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती महिला व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के वीस हजार रुपयांच्या मर्या देपर्यंत अनुदान दिलं जाते ,तर इतर शेतकऱ्यांना अनुदान मर्यादा 16 हजार रुपये पर्यंत दिले जाते.

या राज्यातील शेतकऱ्यांना या महिन्यात

या तारखेला मिळणार पीक विम्याचा दावा..

कडबा कुट्टी योजनेसाठी कोणत्या आवश्यकता कागदपत्र लागतात ते पाहू:-[Kadaba Kutti Machine yojana]

  • बँक पासबुक झेरॉक्स
  • शेतकऱ्यांचा आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • जमिनीचा सातबारा उतारा
  • आठ अ उतारा
  • जीएसटी बिल
  • कोटेशन
  • हमीपत्र कारनामा
  • व पिकांची माहिती.

कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज कसा करावा?

योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी फॉर्म भरावा लागतो.
तो ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म असतो फॉर्म भरल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते .
निवड केल्यानंतर अवश्य तीन कागदपत्रे महाडीबीटी पोर्टल मध्ये अपलोड करून कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्याकडून पडताळणी केली जाते ,
व शेतकऱ्यांना कडबा कुटी मशीन अनुदान दिले जाते.[Kadaba Kutti Machine Online Apply]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top