SocialTrending

शेतकऱ्यांन साठी धक्कादायक बातमी या जिल्ह्यात आढळली अतिविषारी घोणस आळी… Ghonas Aali

⏩ शेवगाव तालुक्यातील धोरसदे येत शेतकरी रामकिसन चवदे यांच्य शेतातिल जनवारांचा चारा गिन्नीगावतावर घोणस आधुन आली. शेवगाव तालुक्यतील सोशल मिडीयामध्य किंवा नॉन-व्हिजिट विगवेगे वक्तृत्व लिवों अनेक जान या विशी वेगवेगगी महिती पासवत आह. अनेक शेतकरी गोंधळले आणि दुखावले. शेवगाव कृषी विभागाने दिलेली माहिती किंवा संदर्भ. Ghonas Aali

या अळीला इंग्रजीमध्ये स्लज कॅटरपिलर असे संबोधतात. ही एक बहुभक्षी कीड आहे. बांधावरील गवतावर, एरंडी, आंब्याच्या झाडावर, चहा, कॉफी यासारखे पिके व इतर फळ पिकावर तुरळ ठिकाणी एखादी अळी दिसून येत असते. असे असले तरी एखाद्या परिसरामध्ये ही कीड जास्त प्रमाणात आल्यास अधाशाप्रमाणे पानावरील हिरवा भाग खाऊन फक्त शिरा शिल्लक ठेवल्याचे देखील उदाहरणे आहेत. Ghonas Aali

ही पण वाचा:

👇👇👇

PM Kisan 12th Installment योजनेच्या 12 व्या हप्त्याचे मोठे अपडेट, या 10 अटींमध्ये पैसे मिळणार नाहीत

सांगली जिल्हा:

गेल्या काही दिवासम पासून राज्य भारत चर्चा अस्लेली ढगाळ घनास रविवारी सांगली जिल्ह्यतीही आधुं आल्ये खबर उडाली आहे. अंबक (ता. कडेगाव) येथिल अश्विनी नंदकुमार जगदाळे (वय 20) या तरुण सुंदरी दुपारी घनस आयने केळी चावतात. यमुये तीव्र वेदना हौन तिचा पा सुजला अहे. तिला उपचरसाठी चिंचणी (ता. कडेगाव) येथिल हे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रवेशासाठी आले आहेत.

लोकरी मावा, हुमणी आणि गोगलगाय अशा अळी व किडींच्या संकटाचा सामना करीत असताना शेतकऱ्यांसमोर घोणस नावाच्या अतिविषारी अळीच्या प्रादुर्भावामुळे नवे संकट उभे राहिले आहे. दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहेत. या वातावरणातील बदलांचा परिणाम पिकांवर होत आहे. पिकांवर विविध प्रकारची कीड पडत आहे. काही दिवसांपूर्वी घोणस नावाच्या अळीचा प्रादुर्भाव समाेर आला हाेता. ही अळी गवतावर आणि ऊसावर पाहायला मिळते. तिचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवरदेखील होत आहे. Ghonas Aali

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्याला घोणस अळीने दंश केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले हाेते. आणखी काही ठिकाणीही घाेणस अळीच्या दंशाच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता हे संकट सांगली जिल्ह्यातही आल्याने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे.

🔰केसातून बाहेर टाकतात रसायन

पावसाळ्यात, पावसाळ्याच्या सरतिला, उष्ण व आद्र हवामानात ही अळी दिसून येते. या अळीच्या अंगावर बारीक बारीक केस असतात. त्याखाली काही विष ग्रंथी असतात व या केसातून ते विशिष्ट रसायन किंवा विष त्यांच्या स्वसंरक्षणासाठी बाहेर टाकतात. हे रसायन त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेवर चट्टे पडून अग्नी दाह होतो.

🔰तीव्र स्वरूपाची लक्षणे

ही अळी माणसाच्या अंगावर किंवा माणसाच्या दिशेने येत नाही. ज्याप्रमाणे गांधींमाशीचा डंक लागल्यावर दाह होतो, केसाळ अळी किंवा घुले यांच्या संपर्कातून अ‍ॅलर्जी होते त्याचप्रमाणे स्लज कॅटरपिलर या अळीच्या संपर्कात आपली त्वचा आल्यास अग्नीदाह होत असतो. तो शक्यतो सौम्य असतो पण ज्या व्यक्तींना अ‍ॅलर्जी आहे किंवा दम्याचा त्रास आहे त्या व्यक्तीमध्ये मात्र तीव्र स्वरूपाची लक्षणे आपणास पाहावयास मिळू शकतात.

➡️ अधिक माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचा फिन मराठी व्हॉट्सॲप ग्रूप

🔰या उपाययोजना करा

या किडीच्या नियंत्रणासाठी विशिष्ट अशा रसायनाची किंवा कीटकनाशकाची शिफारस नसली तरी नेहमीच्या वापरातील कीटकनाशक जसे की क्लोरोपायरीफॉस (25 मिली प्रती 10 लि. पाणी), प्रोफेनोफोस (20 मिली प्रती 10 लि. पाणी), क्वीनॉलफॉस (25 मिली प्रती 10 लि. पाणी), इमामेक्टिन बेंजोएट (4 ग्रॅम प्रती १० लि. पाणी ), 5 टक्के निमार्क हे उपयुक्त ठरू शकतात, असे शेवगाव कृषी अधिकारी अंकुश टकले व शेवगाव विभागाचे कृषी मंडल अधिकारी कानिफनाथ मरकड यांनी सांगितले.

ही पण वाचा:

👇👇👇

स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी, आरबीआयने सार्वभौम गोल्ड बाँड योजनेची दुसरी मालिका जाहीर केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!