FarmingSocialTrending

cotton price today शेतकरी आनंदात पहिल्याच दिवशी पांढर्‍या सोन्याला रेकॉर्डब्रेक भाव तब्बल 21 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव.

गेवराई तालुका हा कापूस उत्पादनात मराठवाड्यात पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखला जातो. तालुक्यात विजयादशमी -च्या मुहूर्तावर बुधवारपासून कापूस खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यात शेतक-यांनी विविध संकटावर मात करत शेतात उगवलेले पांढरे सोने विकण्यास सुरुवात केली असून पहिल्याच दिवशी तब्बल कापसास प्रति किंटल २१ हजार इतका भाव मिळाला असुन हा भाव रेकॉर्ड. cotton price today

ब्रेक तर आहेच शिवाय शेतक-यांच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असेल आता बोलले जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कापसास भाव मिळू लागल्याने शेतक-यांची यंदा दिवाळी धुमधडाक्यात साजरी होईल असे दिसून येत आहे.

कोणता जिल्हा मद्ये किती भाव आहे कापसाला पहा सविस्तर माहिती

दरम्यान ज्या शेतक-यांनी यंदा कापूस उत्पादन घेतले नाही असे शेतकरी मात्र कापसास बंदा मिळत असलेल्या या भावामुळे डोक्यावर हात मारण्याची वेळ येईल असे देखील आता बोलले जात आहे.

गेवराई तालुक्यातील गुळज येथील बळीराजा कृषी खरेदी केंद्रचालक प्रवीण गवारे यांनी तब्बल यंदा २१ हजार रुपये प्रति किंटल कापसास भाव देऊन शेतक-यांचे पांढरे सोन विजयादशमी बुधवारपासून खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. गेवराई तालुका

हे पण वाचा

Electricity Tower शेतातून विजेची लाईन व टाॅवर उभारल्यास किती पैसे मिळतात ?

पहिल्याच दिवशी पांढऱ्या सोन्याला..

हा कापूस उत्पादनात मराठवाड्यात आजवर अग्रेसर ठरत आला असुन पांढ-या सोन्याची खाण म्हणुन देखील आता गेवराई तालुक्याची ओळख होऊ लागली आहे. मागिल काही वर्षांपूर्वी याच पांढ-या सोन्याला हाणून पाडून १० हजाराच्या आत भाव दिला जात होता. मात्र यंदा तब्बल २१ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आसल्याने शेतक-यांमधे आनंदाचे वातावरण असुन यंदाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी होईल असे देखील आता शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. मात्र ज्या शेतक-यांनी यंदा कापूस उत्पादन घेतले नाही, त्यांच्यावर मात्र हा रेकॉर्ड ब्रेक भाव बघून डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आसल्याचे देखील दिसून येत आहे. cotton price today

हे पण वाचा

New Ration Card रेशकार्डधारकांना दिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून खास भेट; रेशकार्डधारकांना १०० रुपयांत मिळणार सणाच्या…

मागिल २० ते २५ वर्षातील हा रेकॉर्ड ब्रेक कापसास प्रति क्विंटल भाव मिळत आसल्याची यंदा नोंद गेवराई तालुक्यात झाली असुन इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर पांढ-या सोन्यास व शेतक-यांच्या मेहनतीला भाव मिळत आसल्याने आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. गेवराई तालुक्यात कापूस व ऊस या उत्पादनावर शेतक-यांचा अधिक भर आहे. मात्र यंदा

Cotton Rate District vaise

ज्या शेतक-यांनी कापूस उत्पादन घेतले नाही असे शेतकरी मात्र पुढील हंगामात कापूस उत्पादन घेण्यासाठी अधिक प्राधान्य देतील असे देखील आता दिसून येत आहे. दरम्यान अशाच प्रकारे शेतक यांच्या प्रत्येक पिकांना योग्य भाव मिळाला तर खर्या अर्थाने शेतकरी सुखी राहून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही असे देखील आता शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. cotton price today

➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हॉट्सॲप ग्रुप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!