SocialTrending

Bandhkam kamgar safety kit: बांधकाम कामगारांना मिळत आहेत पेट्या त्यासोबत हे सर्व साहित्य असा करा अर्ज.

अनेक गावांमध्ये ते आढळून येऊ लागले आहे. (kamgar safety kit) नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सेफ्टी किट मिळत आहे. Bandhkam kamgar safety kit जर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तर तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळू शकतो.

यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. त्या अर्जाची PDF फॉर्म डाउनलोड लिंक या लेखाच्या शेवटी दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा पीडीएफ फॉर्म देखील डाउनलोड करू शकता.

ऑनलाइन अर्ज साठी

येथे click करा

हा अर्ज ऑनलाइनही करता येतो. (kamgar safety kit) आपण खालील लिंकवर क्लिक करून बांधकाम कामगार ऑनलाइन अर्ज कसा करावा याबद्दल अधिक तपशील मिळवू शकता. Bandhkam kamgar safety kit

कामगार पेटीतील साहित्य यादी

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना देण्यात येत असलेल्या सेफ्टी किटमध्ये कामगारांना खालील साहित्य पुरवले जाते.
एक मोठी कागदाची पेटी आहे आणि त्यात खलील सामग्री आहे.

 • पाठीवर अडकवली जाणारी बॅग.
 • काम करतांना घालण्यासाठी लागणारे एक जॅकेट.
 • हेल्मेट.
 • जेवणासाठी ४ कप्प्यांचा डबा.
 • पायात घालण्यासाठी बूट.
 • सोलर टॉर्च.
 • सोलर चार्जर.
 • पाणी पिण्यासाठी लागणारी बॉटल.
 • चटई ( mat )
 • मच्छरदाणी जाळी.
 • इमारतीवर काम करतांना लटकण्यासाठी लागणारा बेल्ट.
 • हातमोजे ( Hand Gloves ).
योजनेचे नावBandhkam Kamgar Yojana
योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे  महाराष्ट राज्य
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र शासन
लाभार्थी बांधकाम कामगार 
लाभआर्थिक सहाय्य्य
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

ऑनलाइन अर्ज साठी

येथे click करा

(kamgar safety kit) वरीलप्रमाणे, हे साहित्य बांधकाम कामगारांच्या बॉक्समध्ये उपलब्ध आहे. तुम्ही बांधकाम कामगार असाल तर ताबडतोब नोंदणी करा आणि या योजनेचा लाभ घ्या. Bandhkam kamgar safety kit

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

50 हजार रुपये प्रोत्साहन 2 टप्पा सर्वात प्रथम ‘या’ 29 जिल्ह्यांना वाटप होणार! पहा जिल्हा नुसार यादी.

आता 5 मिनिटांमध्ये, घरी बसल्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा तेही मोफत, येथे करा ऑनलाईन अप्लाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!