Top 13 Buffalo Breeds: म्हशीच्या सर्वाधिक दूध देणाऱ्या टॉप 13 जाती आणि त्या किती दूध देतात

भारत हा कृषीप्रधान देश असून शेतीसोबतच शेतकरी पशुपालनही करतात. देशातील दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीमुळे दुभत्या जनावरांचे संगोपन फायदेशीर ठरले आहे. भारतात 55 टक्के दूध म्हणजेच 20 दशलक्ष टन दूध म्हशींच्या पालनातून मिळते. ट्रॅक्टर गुरूच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला सर्वाधिक दूध देणाऱ्या म्हशींच्या 5 जातींबद्दल सांगणार आहोत. म्हशींची जात चांगली असेल तर दुग्धोत्पादन अधिक होऊन शेतकरी अधिक उत्पन्न मिळवेल.

तुमचा सिबील स्कोअर (क्रेडिट स्कोअर) वाढवण्याचे 10 मार्ग!

या बँकेतल्या खातेधारकांना मिळतील, 2 लाख रुपये व महिन्याला 10 हजार रुपये असा करा ऑनलाईन अर्ज

1.मुर्राह म्हैस :

दूध उत्पादन क्षमता १८५० लिटर

2.पंढरपुरी म्हैस :

दूध उत्पादन क्षमता १८०० लिटर

3.मेहसाणा म्हैस :

दूध उत्पादन क्षमता 1500 लिटर

4.सुरती म्हैस :

दूध उत्पादन क्षमता १३०० लिटर

5.चिल्का म्हैस :

दूध उत्पादन क्षमता 600 किलो

6.जाफ्राबादी म्हैस

फ्राबादी म्हशी एका वर्षात १८०० ते २९०० लिटर दूध देते.

7.भदावरी म्हैस

भदवरी म्हशी वर्षभरात 1600 ते 1800 लिटर दूध देते.

8.गोदावरी म्हैस

ही म्हैस एका वर्षात सुमारे 2000 ते 2050 लिटर दूध देते.

9.नागपुरी म्हैस

नागपुरी जातीची म्हैस एका वर्षात ७६० ते १५०० लिटर दूध देते.

10.संभळपुरी म्हैस

संबळपुरी जातीची म्हैस वर्षभरात २३०० ते २७०० लिटर दूध देते.

11.निली-रवी म्हैस

ही म्हैस वर्षभरात 2500 ते 5000 लिटर दूध देते.

12.टोड़ा म्हैस

चोडा जातीची मजबूत म्हैस वर्षभरात 50000 लिटरपर्यंत दूध देते.

13.सातकणरा म्हैस

सातकणरा म्हशी एका वर्षात ८०० ते १२०० लिटर दूध देते.

Back to top button
error: Content is protected !!