Solar Pump: शेतकऱ्यांना फक्त 12,750 रुपयांत 3/5HP सोलर पंप मिळणार; या जिल्ह्यातील ऑनलाईन अर्ज सुरू

शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिवसाचे 8 तास सिंचन मिळावे यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना PMKY राबविण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते kusum.mahaurja.com या सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

Solar Pump
Solar Pump
Back to top button
error: Content is protected !!