SocialTrending

t20 world cup live: रोहितची कॅप्टनसी धोक्यात! आता टीम मधील ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर धुरा सोपवण्याची शक्यता?

t20 world cup live टी-20 विश्वचषक-2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. 10 नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा 10 विकेट्सनी पराभव झाला. या पराभवामुळे टीम इंडियाचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. pakistan vs england आता १३ नोव्हेंबरला विश्वचषकाचा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. (world cup)

T20 World Cup 2022 : टीम इंडियाच्या पराभवामागची 5 कारणं.

येथे क्लिक करा

रोहित शर्माच्या कर्णधारपदावर चाहते संतापले; सोशल मीडियावरून संताप व्यक्त होत आहे.

येथे क्लिक करा

इंग्लंड आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा फायनलमध्ये

pakistan vs england इंग्लंड आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत. दोन्ही संघांना दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी असेल. t20 world cup live इंग्लंडने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव करून ट्रॉफी जिंकली होती. 2009 मध्ये श्रीलंकेला हरवून पाकिस्तानने पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. (world cup)

रोहित शर्माच्या कर्णधारपदावर चाहते संतापले; सोशल मीडियावरून संताप व्यक्त होत आहे

(world cup) भारताच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माला खूप ट्रोल केले जात आहे. t20 world cup live त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रथमच विश्वचषकात प्रवेश केला. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर चाहते आता कर्णधार बदलाची मागणी करत आहेत. विराट कोहलीला पुन्हा कर्णधार बनवायला हवे. pakistan vs england

अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. pakistan vs england याशिवाय टीम इंडियाच्या पराभवानंतर अनेकांना महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली आहे. रोहित शर्माचे आयपीएलमधील कर्णधारपद पुन्हा धोक्यात येईल, अशी प्रतिक्रिया काही जण पाहत आहेत. (world cup)

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

आता 5 मिनिटांमध्ये, घरी बसल्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा तेही मोफत, येथे करा ऑनलाईन अप्लाय

पोलीस भरती अर्ज प्रक्रियेत मोठा बदल, नवीन जीआर पहा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!