FarmingSocialTrending

PM Kisan List: आता वाट बघण्याची गरज नाही! या तारखेला येणार खात्यात 2000 हजार रुपये

लोकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. शेतकरी सन्मान योजना अंतर्गत 6 हजार रुपये एवढी मदत दिली जाते. मदतीसाठी 11 हप्ते आत्तापर्यंत बँकेत जमा केले आहेत. पण आता 2 व्या ह्या 11 तारखेसाठी समाप्त आहे. PM Kisan List

लाभार्थी यादीत तुमचे नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

त्यासंबंधी या ठिकाणी आपण माहिती (पीएम किसान यादी) पाहणार आहोत. माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. कोणत्या माध्यमाचा उपयोग याची यादी पाहू.

हे पण वाचा Gram Panchayat सरकारची मोठी घोषणा दिवाळीपूर्वीच ग्रामपंचायत कर्मचारी यांचा पगार वाढला पहा शासन निर्णय

किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया 17 ऑक्टोबर 2022 रोजी दिल्लीत आयोजित कृषी संमेलनाच्या दिवशी दुपारी सुरू होणार आहे. आणि ही प्रक्रिया 18 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. PM Kisan List

हे पण वाचा Central Government: सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घेऊन सुरु करा स्वतःचा व्यवसाय! होणार 10 लाखांचा फायदा, वाचा सविस्तर माहिती 

पीएम किसान योजनेच्या दोन हजार रुपयांच्या 12 व्या हप्त्याची रक्कम 17 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल याची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि यादी पहा. यादीत तुमचे नाव तपासा आणि स्थिती देखील तपासा.

लाभार्थी यादीत तुमचे नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!