SocialTrending

Mpsc Exam: मुदतवाढ,नोकरीची सुवर्णसंधी! एमपीएससी कडून अधिकारी पदांची मोठी भरती

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तांत्रिक सेवांसाठी (Technical Service) विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीच्या प्राथमिक परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र आणि इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकतात. Mpsc Exam

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

विविध पदांच्या एकूण ३७८ जागा

वनक्षेत्रपाल पदाच्या १३ जागा, उपसंचालक (कृषी) पदाच्या ४१ जागा, तालुका कृषी अधिकारी पदाच्या १०० जागा,  कृषी अधिकारी (कनिष्ठ व इतर) पदाच्या ६५ जागा, सहाय्यक स्थापत्य अभियंता (जलसंपदा) पदाच्या १०२ जागा आणि सहाय्यक अभियंता (विद्युत व यांत्रिकी) पदाच्या ४९ जाग. Mpsc Exam

हे पण वाचा

latest govt jobs: नोकरीची स्वर्णसंधी पुढील महिन्यात तलाठ्यांची 4000 हजार पदे भरणार

शैक्षणिक पात्रता

एमपीएससी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून पदांनुसार पात्रता मागविण्यात आली आहे. यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवरीन नोटिफिकेशन तपासू शकतात. अर्जदारांची कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे असावी. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाणार आहे. Mpsc Exam

हे पण वाचा

Police Recruitment: या तारखेला 18 हजार पोलीस भरतीची जाहिरात निघणार आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

अर्ज सुरु होण्याची तारीख

दिनांक २३ २६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. Mpsc Exam

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!