SocialTrending

government jobs: राज्य सरकारचा मोठा निर्णय! आरोग्य विभागात १०,१२७ जागांसाठी मेगा भरती वेळापत्रक जाहीर!

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया अखेर अंतिम टप्प्यात आली असून, राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. government jobs

यासंदर्भात गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन परीक्षा आणि नियुक्तीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना पुढील वर्षी 27 एप्रिलपर्यंत नियुक्तीपत्रे मिळतील, असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

“आरोग्य विभागाच्या 13,000 पदांसाठी मार्च 2018 मध्ये भरती निघाली होती. यामध्ये साडेअकरा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तसेच परीक्षा शुल्कही भरले होते. मात्र दरम्यान, कोरोना, आरक्षणाच्या समस्येमुळे ही भरती झाली नाही. काळजी घेतली.

हे पण वाचा

Post Office Recruitment: पोस्ट ऑफिस भर्ती 2022 ऑनलाइन फॉर्म 10वी पास, 98083 पोस्ट ऑफिस रिक्त जागा

पण आज आम्ही ठरवलंय. आम्ही आरोग्य विभागाशी संबंधित 10 हजार 127 पदे भरणार आहोत”, असे गिरीश महाजन म्हणाले. यामध्ये आरोग्य सेवा कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांचा समावेश आहे. government jobs

भरतीचे वेळापत्रक कसे असेल?

यावेळी गिरीश महाजन यांनी संपूर्ण भरती प्रक्रियेची माहिती दिली. “या परीक्षा मार्च महिन्यात घेतल्या जातील. ही सर्व प्रक्रिया 26-27 मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिल महिन्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊ.या प्रक्रियेची जाहिरात 1 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान प्रसिद्ध केली जाईल. 25 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत अर्जांची छाननी होणार आहे. वैध अर्जांची यादी 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान जाहीर केली जाईल. 25 मार्च आणि 26 मार्च असे दोन दिवस ही परीक्षा होणार आहे. 27 मार्च ते 27 एप्रिल दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल”, असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

या भरतीशी संबंधित काही महत्त्वाच्या तारखा

एकूण रिक्त पदे – 10,127

अधिकृत अधिसूचना प्रकाशन कालावधी – 01 जानेवारी 2023 – 07 जानेवारी 2023

परीक्षेची तारीख – 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023

निकाल जाहीर करण्याचा कालावधी – 27 मार्च ते 27 एप्रिल 2023

हे पण वाचा

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची ही सुपरहिट स्कीम जबरदस्त! हमीसह पैसे दुप्पट होतील – गुंतवणुकीच्या अटी जाणून घ्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!