SocialTrending

cotton खुशखबर कापसाला मिळणार चांगला भाव…

यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला असलेली मागणी, कापसाचा वाढलेला पेरा, संभाव्य उत्पादन आणि निसर्गाची साथ यामुळे महाराष्ट्रात कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. cotton

मुंबई, 26 ऑगस्ट :

 कापूस काढणीच्या हंगामाला एक महिना बाकी असताना कापसाच्या दरात मात्र चांगलीच तेजी येताना दिसत आहे. (Cotton Rate) विदर्भ आणि मराठवाड्यात नवीन कापसू येण्यास कालावधी असला तरी शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. परंतु राज्यातील सुत गिरण्या डबघाईला येण्याची शक्यता आहे. कापसाचे दर वाढल्यास सुतगिरण्यामध्ये येणारा माल चढ्या भावाने येणार असल्याने कापड उद्योगाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. cotton

ही पण वाचा:

⏬⏬⏬

ड्रॅगन शेती लागवड कशी करावी संपूर्ण माहिती…dragon fruit

नवीन कापूस बाजाार समित्यांमध्ये येण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी आहे. परंतु कापसाचे भाव वाढण्यास सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांना कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महागाईमुळे सूत आणि कापड गिरण्यांचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे. महाग कापसामुळे कापड उद्योग मागच्या कित्येक वर्षांपासून अडचणीत आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस खरेदीच्या दरात तब्बल 61 टक्के वाढ झाली आहे. बाहेरच्या देशात कापसाच्या भावात चांगलीच वाढ होत असल्याने कापूस आयात करण्याच्या शक्यताही कमी झाल्या आहेत.

जगात कापसाचे उत्पादन अमेरिकेत होत असते या देशात यंदा कापसाचे उत्पादन तब्बल 28 टक्क्यांनी घटल्याचे तिथल्या तज्ञांनी माहिती दिली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागानुसार 35 टक्के पिकाची परिस्थिती खूप खराब आहे. त्यामुळे अमेरिकेत कापसाचे उत्पादन घटून 27 लाख टन राहू शकते. गेल्या वर्षी अमेरिकेत 38 लाख टनांहून अधिक जास्त कापसाचे उत्पादन झाले असल्याचे कृषी विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेत कापसाचे उत्पादन घटल्यास त्याचा फटका हा निर्यातीला देखील बसणार आहे. cotton

◾14 हजारापेक्षा जास्त भाव

कापसाला मिळणारा हा प्रचंड भाव लक्षात घेता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. कापसाला भारतासह अंतरराष्ट्रीय बाजारात खूप मोठी मागणी वाढत आहे. याचाच परिणाम म्हनून कापसाला प्रचंड भाव मिळत आहे. सध्याच्या घडामोडींचा अनुभव लक्षात घ्या भविष्यातील माहिती यापेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे जे शेतकरी कापूस उत्पादक आहेत त्यांचे चेहऱ्यावर या सुचनामुले स्मितहास्य निर्माण करणार असल्याची शंका नाही. cotton

अर्थात हा कापूस खरेदीचा शुभारंभ एवढा भावू शकतो. या भावाल भविष्य चालू चढवू शकतात. याहीपेक्षा काही दिवस लक्षात ठेवा अजून भाव वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे.

वेगाने कापसाला गतीने गतीमान होत असल्याचे म्हटले होते. ज्या अर्थी अंदाजात आला होता त्यापेक्षा जास्त बाजारभाव चांगला आहे.

जळगाव भागामध्ये गणेश चतुर्थस मुहूर्तावर कापू खरेदीला भाग आहे. कापसाला १४,७७२ (चौदा हजार सात बहात्तर रुपये ) एव भाव कारण आहे.

गेल्या चार वर्षात कापसाला मिळालेला भाव

वर्ष                     मिळालेला भाव
2017-18            4500-5000
2018-19            4500-5000
2019-20            5600
2020-21            5800
2021-22            8000-14000

बाजारात कापसाची आवक वाढल्यानंतर भाव 35 हजार रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. मात्र त्यानंतर पुन्हा दरात सुधारेल असा अंदाज आहे. तर कापसाच्या भाववाढीचा फायदा सर्वच शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने धोरण राबवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. 

दरम्यान, कापसाच्या भावावरुन यावर्षीही राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळाला नाही तर आंदोलनाचं हत्यार उपसण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

‘कापूस कोंड्याची गोष्ट’ म्हणून कापसाच्या पिकाची गेल्या दोन दशकांत चांगलीच अप्रतिष्ठा झाली आहे. सरकारी धोरणं, योग्य बाजारभाव अन् बाजारातील विक्री-लिलाव पद्धतीत पारदर्शकता आणली तर हे पांढरं सोनं पुन्हा चकाकू लागेल. शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्याचं सोनं व्हावं हिच अपेक्षा आहे. 

➡️ अधिक माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचा फिन मराठी व्हॉट्सॲप ग्रूप

कापसाला मिळतोय उत्तम भाव

कोणतेही पिक घेण्यासाठी शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये राबराब राबत असतात. कापूस असोत कि इतर पिके त्यावर फवारणी करणे, खते, मजुरांची कमतरता यामुळे शेतकरी हैराण असतात. एवढे करूनही बळीराजा चांगले उत्पादन घेतो.

ही पण वाचा:

⏬⏬⏬

ढेकूळ त्वचा रोग पसरतो, 1 महिन्यात 5,000 हून अधिक गुरे मारली, लसींचे व्यावसायिकीकरण प्रतीक्षा lumpy skin disease

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!