SocialTrending

anudan yojana शेततळ्यासाठी 3 लाख तर , फळबाग हेक्टरी 2 लाख रू. 100% अनुदान योजना…

◼️कृषी:

शेतकऱ्यांसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती मार्फत 100 % टक्के… अनुदानावर राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या संदर्भात  योजना गांधीराष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (Mahatma Gandhi NREGA) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड, बांधावरील वृक्ष लागवड सलग क्षेत्रावर वृक्ष लागवड, पडीक क्षेत्रावरील वृक्ष लागवड,  फुले-पिक लागवड, औषधी वनस्पतींची लागवड, नाडेप कंपोस्ट anudan yojana

हे पण वाचा

👇👇👇

गाय,म्हैस,शेळीपालन गोठा सुधारित अनुदान योजना… Scheme

 वर्मी कंपोस्ट याचबरोबर 6000 हजारापासून 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान देणारे शेततळे अशा विविध योजना राबविल्या जातात. आणि याच योजनांकरता 2022 करता अर्ज करावेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशा प्रकारचे आवाहन कृषी विभाग, विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे anudan yojana

यापूर्वी शासन-शासनाच्या माध्यमातुन मार्च 2022 रोजी या मनरेगाच्या संदर्भातील राजपत्रक काढून NREGA अंतर्गत अकुशल कामासाठी दिली जाणारी मजुरी ही 256 रुपये करण्यात आलेली आहे.

 याचबरोबर 10 ऑगस्ट 2022 रोजी राज्य शासनाच्या मार्फत माध्यमातून एक नवीन शासन निर्णय काढून बांधावरील वृक्ष लागवड, फळबाग लागवड, सुगंधी वनस्पती, औषधी वनस्पती लागवड या सर्वांसाठी 256 रुपये मजुरी नुसार नवीनअंदाजपत्रक देण्यात आलं आहे. anudan yojana

◼️योजनेची मुख्य उद्दिष्टे काय आहेत:

या योजनेअंतर्गत मागेल त्याला काम देणे व गावामध्ये आर्थिक समृध्दी आणणे हे मनरेगा योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.        

◼️अर्ज करण्यासाठी अर्जदार जॉबकार्ड धारक असावा.

अर्जदार 0.05 ते – 2 हेक्टर पर्यंत जमिन असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी अर्जदार जॉबकार्ड धारक असावा. अर्जदार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसुचित जमाती (विमुक्त जमाती), दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना, अनुसुचित जमातीचे व इतर पारंपारिक वनवासी या सर्वांना प्राधान्यक्रम दिल्यानंतर कृषि कर्ज माफी योजना, अल्प भूधारक व सीमांत भूधारक यांना प्राधान्य देण्यात यावे.

हे पण वाचा

👇👇👇

शेत जमीन खरेदी साठी 100% अनुदान लगेच पहा शासन निर्णय Jamin Kharedi Anudan

◼️अनुदान :-

फळबाग / फुलपिक लागवड :- प्रति हेक्टर – 2 लाख रुपये.
व्हर्मी कंपोष्ट :- प्रति युनिट – 11 हजार 944 रुपये
नाडेप कंपोष्ट :- प्रति युनिट – 10 हजार 537 रुपये
शेततळे :- 60 हजार ते 3 लाखापर्यंत (आकारमानानुसार)

◼️या फळपिके, फुल पिकांसाठी मिळेल अनुदान :-

फळपिके / नारळ, बोर, कवठ, जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, साग, सुपारी, कडीपत्ता, कडुलिंब, शेवगा, आंबा, काजू , चिकू, पेरु, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, चिंच, सिताफळ, आवळा, केळी, निम, चारोली, महोगनी, बाभुळ, अंजन, खेर, ताड, सुरु, रबर, महारुख, मंजियम, ऐन, शिसव, निलगिरी, गुलमोहर, महुआ, चिनार, शिरीष, बांबू ड्रॅगनफुट, करवंद, तुती, जड़ोफा, गिरीपुष्प, पानपिंपरी, द्राक्ष, चंदन, खाया व औषधी वनस्पती इत्यादी. anudan yojana

फुलपिके :- गुलाब, मोगरा, निशीगंध व सोनचाफा

➡️ अधिक माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचा फिन मराठी व्हॉट्सॲप ग्रूप

◼️अनुदानातील अंतर्भुत बाबी :

जमीन तयार करणे
खड्डे तयार करणे
कांड्या / कलमांची बीले व नांगी भरणे
खते देणे
आंतरमशागत
पीक संरक्षण व पाणी देणे

या योजनांकरिता मिळालेले अनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यावर जमा केले जाते.

अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

अर्ज नमुना PDF फाईल डाउनलोड करा

👇👇👇

 येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!