Slar Pumpso: केंद्र सरकारची मोठी घोषणा, सोलर पंप खरेदीवर 90% अनुदान मिळणार ऑनलाइन अर्ज सुरू

शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात सौर पंप संच उपलब्ध करून देण्यासाठी 90% पर्यंत अनुदान दिले जात आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार 30-30 टक्के आणि वित्तीय संस्था आणि बँका कर्ज देतात.

या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते kusum.mahaurja.com या सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

Slar Pumpso
Slar Pumpso
Back to top button
error: Content is protected !!