Rule Changed आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम

बेकायदा आणि बेहिशोबी रोखीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केला आहे. काय नियम जाणून घेऊयात.बेकायदा आणि बेहिशेबी रोखतील व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत.

या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही?

मोठ्या रक्कमांचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे (Rules) पालन करणे तुम्हाला ही बंधनकारक असेल. रोख रक्कम भरण्यासाठी (Bank Cash Deposit Rule Changed) केंद्र सरकारने कडक पावले टाकली आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे. एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा (Amount deposit) करण्यासाठी पॅनकार्ड (Pan card)आणि आधार कार्ड (Aadhar Card) अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच आता मोठ्या रक्कमा बँकेत जमा करताना तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागणार आहे

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

Rule Changed
Rule Changed
Back to top button
error: Content is protected !!