Police Bharti: पोलीस भरती अर्ज प्रक्रियेत मोठा बदल, नवीन जीआर पहा

पोलीस भरती 2021 अर्ज प्रणाली सूचना👉 येथे क्लिक करा

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?👇

  • महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सर्व उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • लेखी परीक्षा मराठी भाषेतून घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा 100 गुणांची असेल आणि ती 90 मिनिटांची असेल.
विषय (Subject) गुण (Marks)
अंकगणित20 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी20 गुण
बुद्धीमत्ता चाचणी20 गुण
मराठी व्याकरण20 गुण
मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम20 गुण
एकूण गुण – 100

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये जिल्हानिहाय रिक्त जागा

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये जिल्हानिहाय रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत. तुमच्या जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या तपासा. तुम्ही कोणत्याही एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करू शकता. येथे क्लिक करा

Back to top button
error: Content is protected !!