PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांना पी एम किसान च्या ‘या’ योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार महिन्याला इतके पैसे, ऑनलाइन अर्ज सुरू

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण सरकार आता शेतकऱ्यांना मासिक पेमेंट करणार आहे. पीएम किसान मानधन योजनेंतर्गत सरकारी शेतकऱ्यांना दरमहा ३,००० रुपये मिळणार आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button
error: Content is protected !!