PM Kisan E-kyc: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पी एम किसान चा 13 वा हप्ता याच शेतकऱ्यांना मिळणार!

हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जा.

  • आता Farmers Corner वर क्लिक करा.
  • आता लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
  • येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

ई-केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button
error: Content is protected !!