Nuksan Bharpai वन्य प्राणी मुळे झालेल्या पिकांची शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई आजच अर्ज करा

वन्यप्राणी पिकांचे नुकसान करण्याचे अनेक प्रकार दिवसेंदिवस घडताना दिसत आहेत. हिंस्र पशूंनी थेट शेतकऱ्यांवर जीवघेणे हल्ले केल्याच्या घटनाही आपल्या पाहण्यात आहेत. अशा विपरीत परिस्थितीत वन्य प्राण्यापासून होणाऱ्या हानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनामार्फत दिली जाते. Nuksan Bharpai

हे पण वाचा

शेतकऱ्याच्या घरात गाय असेल तर 40,783 आणि म्हैस असेल तर 60,249/- रुपये मिळतील आजच अर्ज करा. pashupalan yojana

➡️ अधिक माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचा फिन मराठी व्हॉट्सॲप ग्रूप

Crop Insurance
Crop Insurance

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button
error: Content is protected !!