Kisan Yojana शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार 12,000 रू काय आहे ही योजना आजच अर्ज करा

राज्यात लवकरच मुख्यमंत्री किसान योजना; मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेतून गरीब शेतकऱ्यांना वर्षाला अनुदान दिले जाणार आहे. Kisan Yojana

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हॉट्सॲप ग्रुप

Kisan Yojana
Kisan Yojana
Back to top button
error: Content is protected !!