government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! आरोग्य विभागात १०,१२७ जागांसाठी मेगा भरती वेळापत्रक जाहीर!

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया अखेर अंतिम टप्प्यात आली असून, राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. government

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

government
government
Back to top button
error: Content is protected !!