Goat farming subsidy

लाभार्थ्यांची निवड कशी केली जाते?

पंचायत समितीकडे अर्ज आल्यानंतर पशुधन विस्तार अधिकाऱ्यांमार्फत प्राप्त प्रस्तावांची छाननी करून ते अर्ज विहित नमुन्यातील कागदपत्रांसह पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे पाठवले जातात.

त्या ठिकाणी जिल्हादंडाधिकारी व जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत राखीव जागांच्या संख्येनुसार शेळी गटातील लाभार्थ्यांची निवड केली जाते.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी पुढे काय निवडले.

लॉटरीद्वारे लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर पंचायत समितीच्या माध्यमातून लाभार्थींना कळविण्यात येते व या योजनेच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्याला दहा शेळ्यांच्या एकूण किमतीच्या २५ टक्के रक्कम व एक रुपया भरण्यासाठी मुदत दिली जाते.

लाभार्थ्याने ती रक्कम भरल्यानंतर पंचायत समिती, पंचायत समितीच्या कर्मचार्‍यांमार्फत लाभार्थ्याला जवळच्या जनावरांच्या बाजारातून शेळ्यांचे गट वाटप करतात. परंतु महत्वाची बाब म्हणजे लाभार्थी शेतकऱ्याला संपूर्ण शेळी गटाचा विमा उचलावा लागणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 या ठिकाणी मिळेल अधिकची माहिती

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी किंवा तालुका पशुधन अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता.

Back to top button
error: Content is protected !!