FarmingLoanSocialTrending

Krishi Karj Mitra Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर; या जिल्ह्यातील कृषी कर्ज मित्र योजनेसाठी नवीन अर्ज सुरू येथे नवीन GR पहा

Krishi Karj Mitra Yojana शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज मित्र योजना सुरू केली आहे. farmers या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. Kisan Yojana

आवश्यक कागदपत्रे व अर्ज करण्याची प्रक्रिया खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा

👉 येथे क्लिक करा

जिल्हा परिषदेमार्फत कृषी कर्ज मित्र पदांवर भरती सुरू झाली आहे. farmers यासंबंधीची महत्त्वाची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. Krishi Karj Mitra Yojana

महाराष्ट्रातील अनेक शेतकरी पीक कर्ज घेण्यापासून वंचित आहेत. farmers शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यास मदत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कृषी कर्ज मित्र योजना 21 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मग ऑनलाइन अर्ज कसा करायचा? चला ते तपशीलवार पाहू. Kisan Yojana

प्रति प्रकरण सेवाशुल्काचा दर

1.अल्प मुदतीचे कर्ज

१. प्रथमत: पीक कर्ज घेणारा शेतकरी :- प्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये 150/-

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

2.मध्यम व दिर्घमुदतीचे कर्ज

नविन कर्ज प्रकरण :- प्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये 250/-
कर्ज प्रकरणाचे नुतनीकरण :- प्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये 200/-

योजनेचे नावकृषी कर्ज मित्र योजना
कोणी लाँच केलेराज्य सरकार Gov Of Maharashtra
लाभार्थीशेतकरी Farmer’s
उद्दिष्टशेतकऱ्यांना कृषी कर्जाची उपलब्धता

अर्ज कोठे आणि कसा भरावा.

या लिंक वरती जा. तिथे तुम्हाला कृषि कर्ज मित्र योजना 2021-22 नोंदणी-साठी अर्जाचा नमूना दिसेल. या गुगल फॉर्म खालील माहिती भरा.

आवश्यक कागदपत्रे व अर्ज करण्याची प्रक्रिया खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा

https://docs.google.com 👉 येथे क्लिक करा

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!