FarmingLoanSocialTrending

karjmafi yojana new update: महाराष्ट्रातील 8 लाख शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी! 50000 अनुदानाच्या दुसऱ्या यादीसाठी 60 दिवस पहावी लागणार वाट.

karjmafi yojana new update राज्यातील कर्जमाफी योजनेंतर्गत 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असलेल्या सुमारे 8 ते 12 लाख शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 8 ते 12 लाख शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी आली आहे.

तुमचा सिबील स्कोअर (क्रेडिट स्कोअर) वाढवण्याचे 10 मार्ग!

राज्यातील 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. 50000 karjmafi yojana आचारसंहितेमुळे आता या शेतकऱ्यांची दुसरी निवड यादी लांबणीवर पडणार आहे. या शेतकऱ्यांना अनुदानासाठी सुमारे दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. loan maaf

महात्मा फुले किसान कर्जमाफी

karjmafi yojana new update महात्मा फुले किसान कर्जमाफी 2019 पहिली योजना शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात आले. मात्र, थकबाकीदारांना कर्जमाफी देताना सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने राज्याच्या विविध भागात शेतकरी संघटनांनी आंदोलने केली. काही ठिकाणी विकास सोसायट्या अडवून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. 50000 karjmafi yojana

50 हजार रुपये प्रोत्साहन 2 टप्पा सर्वात प्रथम ‘या’ 29 जिल्ह्यांना वाटप होणार! पहा जिल्हा नुसार यादी.

योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात, नियमित कर्जदार शेतकऱ्यांचा वाढता असंतोष लक्षात घेऊन, सरकारने नियमित कर्जदारांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्याची योजना जाहीर केली. त्यासाठी शासनाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र अंमलबजावणीची दखल घेतली गेली नाही. loan maaf

दरम्यान, राज्यात सत्तेवर आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने या योजनेची अंमलबजावणी सुरू केली. तसेच आघाडी सरकारच्या काळात काही नियम बदलले. 50000 karjmafi yojana पूर अनुदान मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यात आला असून ज्या शेतकऱ्यांनी सलग तीन वर्ष न करता कोणत्याही दोन वर्षात कर्जाची परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे.

शेतकरी मित्रांनो, तुमचा पिक विमा आला नसेल तर असे मोबाईल वर चेक करा

loan maaf शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्या दिवशी गोडधोड करण्याचा निर्णय घेतला. सांगली जिल्ह्यातील १ लाख ६० हजार ७९५ पात्र शेतकऱ्यांच्या खात्याची माहिती शासनाने पोर्टलवर अपलोड केली आहे. 62 हजार 642 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करून या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात आला.

या 55 हजार शेतकऱ्यांपैकी 185 कोटी रुपयांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले

या 55 हजार शेतकऱ्यांपैकी 185 कोटी रुपयांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. पहिल्या यादीत आधार प्रमाणीकरण न मिळालेल्या 1 हजार 261 शेतकऱ्यांसह पहिल्या यादीत समाविष्ट अन्य काही शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. 50000 karjmafi yojana त्यासाठी आवश्यक असलेली ऑनलाइन सुविधा सरकारने अद्याप उपलब्ध करून न दिल्याने या तक्रारी प्रलंबित आहेत. त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सांगितले.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर 50000₹ प्रोत्साहन अनुदान २ री यादी जाहीर, येथे PDF डाउनलोड करा

सुमारे एक लाख पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी दिवाळीनंतर जाहीर होणार होती. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी याची वाट पाहत होते. मात्र आता ग्रामपंचायत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्याने दुसरी यादी आचारसंहितेच्या विळख्यात अडकली आहे. karjmafi yojana new update

आचारसंहितेच्या काळात लाभार्थ्यांना कोणतेही शासकीय लाभ देता येणार नाहीत. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुका संपल्यानंतरच ही यादी जाहीर होणार आहे. त्यासाठी सुमारे दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना आचारसंहितेचा फटका बसणार आहे. karjmafi yojana new update

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 7 दिवसात जमा होणार पीक विम्याची रक्कम; कृषी मंत्र्यांनी केली घोषणा

या बँकेतल्या खातेधारकांना मिळतील, 2 लाख रुपये व महिन्याला 10 हजार रुपये असा करा ऑनलाईन अर्ज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!