FarmingSocialTrending

High Court: आता तुम्ही पण करू शकणार गांजाची शेती; डायरेक्ट हायकोर्टाचा निर्णय

High Court गांजाची लागवड हा कायद्याने गुन्हा मानला जातो. कारण भांग हे औषध मानले जाते. त्यामुळे शेतकरी त्यांच्या शेतात भांगाची लागवड करू शकत नाहीत. जर एखाद्या शेतकऱ्याने त्याच्या शेतात भांगाची लागवड केली तर त्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला जातो. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. (Agriculture)

तुमचा सिबील स्कोअर (क्रेडिट स्कोअर) वाढवण्याचे 10 मार्ग!

काय प्रकरण आहे?

High Court सोलापूर जिल्ह्यातील हनुमंत शिंदे नावाच्या शेतकऱ्याने आपल्या शेतात भांगाची लागवड केली होती या कारणावरून या शेतकऱ्यावर ‘एनडीपीएस’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर शेतकऱ्याला अटक करण्यात आली. (Agriculture)

उच्च न्यायालयाचा निर्णय

High Court परंतु, आता उच्च न्यायालयाने गांजाच्या रोपाला आणि त्याच्या पानांना औषध म्हणता येणार नाही, हा दावा मान्य केला असून, मुंबई उच्च न्यायालयाने या शेतकऱ्याची जामिनावर मुक्तता केली आहे. त्याच वेळी, उच्च न्यायालयाने संबंधित शेतकऱ्याला 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या खटल्याचा निकाल न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी दिला आहे. (Agriculture)

यंदाच्या वर्षी शेतकरी होणार मालामाल कापसाचे दर गगनाला भिडले, पहा आजचा दर

शेतकरी गांजाची लागवड करू शकतात का?

High Court आता मुंबई उच्च न्यायालयाने गांजाचे रोप आणि त्याची पाने यांना अमली पदार्थ म्हणता येणार नाही, हा दावा मान्य करत शेतकऱ्याची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे आता शेतकरी भांगाची लागवड का करू शकणार नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकरी गांजाची लागवड करू शकतात मात्र, यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून परवाना घ्यावा लागणार आहे. त्याच वेळी, परवान्याशिवाय भांगाची लागवड करता येईल का, यावर न्यायालयाने अद्याप निर्णय दिलेला नाही. (Financial)

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 7 दिवसात जमा होणार पीक विम्याची रक्कम; कृषी मंत्र्यांनी केली घोषणा

50 हजार रुपये प्रोत्साहन 2 टप्पा सर्वात प्रथम ‘या’ 29 जिल्ह्यांना वाटप होणार! पहा जिल्हा नुसार यादी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!