FarmingLoanSocialTrending

Good News: खुशखबर; केंद्र सरकारची नवीन योजना शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 10-10 हजार रुपये त्वरित, ऑनलाइन अर्ज करा

Good News केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते. सामान्य नागरिक आणि (Financial) शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा त्याचा उद्देश आहे. (Agriculture) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार विविध योजनांच्या (Farming) माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देते.

शेतकऱ्यांच्या मुलींना मिळणार मोफत स्कूटर,

त्वरित अर्ज करा

सर्वसामान्य नागरिक आणि कामगारांना त्यांच्या श्रमाचे फळ मिळावे यासाठी त्यांना (Finance) विविध योजनांतर्गत आर्थिक मदत देण्याचे कामही करते. (Agri news) आता सरकारने मजुरांना 10 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणाला मिळणार हे 10 हजार रुपये आणि त्यासाठी कोणती पात्रता आहे.

सौर पंप ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी

येथे क्लिक करा

कोणाला मिळणार 10 हजार रुपये?

शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.  (Department of Agriculture) कारण अशा नोंदणीकृत कामगार, शेतकरी किंवा सामान्य नागरिक ज्यांनी घरकामगार म्हणून वयाची ५५ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना १०,००० रुपये मिळणार आहेत. सन्मान धन योजनेअंतर्गत या नोंदणीकृत कामगारांना 10,000 रुपये मिळतील.  (Sanman Dhan Yojana) अशी माहिती कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली आहे.

कृषी कर्ज मित्र योजनेसाठी नवीन अर्ज सुरू

येथे नवीन GR पहा

पहा शासन निर्णय.

विम्याच्या बाबतीत घरकामगारांचे (Insurance) जीवनमान सुधारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच सरकारने महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाकडून नोंदणी केलेल्या कामगारांना आर्थिक लाभ दिला जातो. वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या घरकामगारांना १० हजार रुपये दिले जातील.

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; या जिल्ह्यातील कृषी कर्ज मित्र योजनेसाठी नवीन अर्ज सुरू येथे नवीन GR पहा

खुशखबर; राणी लक्ष्मीबाई योजना अंतर्गत; शेतकऱ्यांच्या मुलींना मिळणार मोफत स्कूटर, त्वरित अर्ज करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!