FarmingLoanSocialTrending

Crop Insurance Status: शेतकऱ्यांना आता तीन हेक्टरपर्यंत १३ ते ३६ हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल, नुकसान भरपाईची घोषणा!

बुधवारी (10 ऑगस्ट) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी NDRF (केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी) च्या निकषांमध्ये दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला. 3 हेक्‍टरपर्यंतची नुकसान भरपाई 13 हजार 600 प्रति हेक्‍टर दराने दिली जाणार आहे, मात्र बागायती शेती व फळबागांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. Crop Insurance Status

येथे क्लीक करून शासन जीआर करा डाउनलोड

कोणत्या शेतकऱ्याला मिळणार नुकसान भरपाई आणि शासन निर्णय

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दीड लाख ६०० हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई दिली जाईल, अशी घोषणा केली. एनडीआरएफ मदतीचे प्रमाण 6 हजार 800 प्रति हेक्टर आहे. तसेच दोन हेक्टरपर्यंत मदत करण्यास परवानगी देण्यात आली होती. आमच्या सरकारने यात बदल केला असून दुप्पट दराने म्हणजे १३ हजार ६०० प्रति हेक्टर आणि एका शेतकऱ्याला तीन हेक्टरपर्यंतची मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. Crop Insurance Status

मदत दुप्पट अन् तीही तीन हेक्टरपर्यंत

महाविकास आघाडी सरकारच्या काळातही एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे मदत देण्याची भूमिका होती. मात्र त्या वेळी हेक्टरी 6 हजार 800 रुपयांऐवजी 10 हजार रुपयांची मदत मशागतीसाठी दिली जात होती.

हे पण वाचा

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची ही सुपरहिट स्कीम जबरदस्त! हमीसह पैसे दुप्पट होतील – गुंतवणुकीच्या अटी जाणून घ्या

आजपर्यंत कधीही न मिळालेली मदत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे राज्यातील 15 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. आजच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

सरकारने लागवडीयोग्य शेतीसाठी हेक्टरी 75 हजार रुपये आणि बागायती शेतीसाठी हेक्टरी 1.5 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे. आजच्या निर्णयाने शेतकऱ्यांचा चेहरा पुसला गेला आहे. तीन हेक्टरची मर्यादाही काढून टाकावी. सरकारने आजच्या निर्णयाचा फेरविचार करावा. Crop Insurance Status

हे पण वाचा

government jobs: राज्य सरकारचा मोठा निर्णय! आरोग्य विभागात १०,१२७ जागांसाठी मेगा भरती वेळापत्रक जाहीर!

शेतकऱ्यांना आता जास्तीत जास्त किती मदत मिळू शकते?

एक हेक्टरी 13 हजार 600 रुपये प्रमाणे तीन हेक्टर पर्यंत 40 हजार 800 रुपये मिळेल.

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!