FarmingTrending

Crop Insurance Claim शेतकऱ्यांना खुशखबर पीक विम्याची 75% रक्कम वाटप सुरू, शेतकरी आनंदात !

शेतकऱ्यांना शेतात काम करत असताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. मुसळधार पाऊस, तर कधी दुष्काळाला सामोरे जावे लागते. यामुळे त्यांना मदतीची गरज भासते. गेल्यावर्षी पीक विमा 2021 ची शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच 25 टक्के आगाऊ रक्कम जमा करण्यात आली होती. ज्यातील 75 टक्के उर्वरित रक्कम आता (Financial) तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. Crop Insurance Claim 

सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी

यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे,

2021 मध्ये बऱ्याच जिल्ह्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढून शेतकऱ्यांना (Agriculture) पात्र करण्यात आले होते. यानंतर राज्यात 23 जिल्ह्यांत अधिसूचना प्रकाशित करण्यात आल्या होत्या. या अधिसूचना जारी केल्यानंतर शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ (Financial) रक्कम वितरीत करण्यात आली होती. असे असताना मात्र शेतकऱ्यांना उर्वरित पिक विम्याची प्रतीक्षा होती.

हे पण वाचा PNB Kisan Scheme : करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB पूर्ण 50,000 रुपये देत आहे, पैसे थेट खात्यात येतील

यामध्ये जर 20 हजार रुपये पीक विमा मंजूर झाला असेल त्यातील 25 टक्के रक्कम म्हणजेच 5 हजार रुपये रक्कम तुमच्या खात्यावर (Account) जमा झाली असेल तर त्यातील उर्वरित 15 हजार रुपये रक्कम आता खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांना राहिलेली रक्कम मिळणार आहे. Crop Insurance Claim 

यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. तसेच आता अतिवृष्टीमुळे जून ते ऑगस्ट 2022 मध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पिकाच्या नुकसानीची भरपाई देखील पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

हे पण वाचा New Ration Card रेशकार्डधारकांना दिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून खास भेट; रेशकार्डधारकांना १०० रुपयांत मिळणार सणाच्या…

यासाठी राज्य सरकारकडून तब्बल 3 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. मात्र अनेक ठिकाणी अनेक गावे मदतीपासून वंचीत आहेत, यामुळे येथील शेतकऱ्यांनी देखील मदतीची मागणी केली आहे. Crop Insurance Claim 

➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हॉट्सॲप ग्रुप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!