FarmingSocialTrending

Cotton market price: यंदाच्या वर्षी शेतकरी होणार मालामाल कापसाचे दर गगनाला भिडले, पहा आजचा दर

मागच्या वर्षी कापसाने खरोखरच शेतकर्‍यांवर कृपा केली होती. Cotton market price असा दर कधीच मिळाला नाही. यंदाही चहूत कापसाची भरपूर लागवड झाली असून, मागच्या वर्षीप्रमाणेच कापसाला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. (indian farmer)

कापसाच्या सध्याच्या किमतीचा विचार केला तर भावात तेजीचा कल दिसून येतो. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कापसाचे भाव 7,000 ते 7,500 च्या रेंजमध्ये अडकले होते. Cotton market price

आजचे सर्व कापूस बाजार भाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

गेल्या काही दिवसांपासून कापसाला हा सरासरी भाव मिळत होता. तर कमाल दर आठ हजारांच्या दरम्यान होता. असे चित्र गेल्या काही दिवसांपासून आहे. Cotton परंतु कापसाच्या सध्याच्या बाजारभावावर नजर टाकल्यास भाव वाढल्याचे दिसून येते. कापसाच्या कमाल भावाने नऊ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळेच यंदाही कापसाच्या बाजारभावात झालेली वाढ पाहता कापसाचा माल विकला जाईल, असे चित्र निर्माण होत आहे. (indian farmer)

कापसाला मिळतोय एवढा दर

सध्या कापसाचा हंगाम जोरात सुरू आहे. गतवर्षीचा बाजारभाव लक्षात घेऊन यंदा शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी कापसाच्या दराचा आलेख वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आजचे सर्व कापूस बाजार भाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

Cotton market price कापसाने नऊ हजार रुपयांचा आकडा पार केला आहे. काल 10 नोव्हेंबर रोजी आष्टी (वर्धा) येथे कापसाचा कमाल भाव 9167 रुपये होता. येथे कापसाचा दर 9167 रुपये होता. (indian farmer)

आष्टी (वर्धा) नंतर मंगरुळपीर येथे कापसाचा सर्वाधिक दर ९ हजार १०० रुपये होता. Cotton येथे किमान दर होता – 8500 आणि सामान्य दर – 8700. येत्या काही दिवसांत कापसाचे भाव 10,000 रुपयांचा टप्पा ओलांडू शकतात, असा अनुभवी शेतकऱ्यांचा अंदाज आहे. तसेच राळेगाव, समुद्रपूर येथेही काल नऊ हजार पारे दर मिळाले. (indian farmer)

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 7 दिवसात जमा होणार पीक विम्याची रक्कम; कृषी मंत्र्यांनी केली घोषणा

या बँकेतल्या खातेधारकांना मिळतील, 2 लाख रुपये व महिन्याला 10 हजार रुपये असा करा ऑनलाईन अर्ज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!