EntertainmentFarmingLoanSocialTrending

Bank Loan: अखेर या बँक खातेधारकांचे कर्ज झाले माप! पहा केंद्र सरकारचा मोठा निर्णय (बँक कर्ज)

Bank Loan नमस्कार मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्ज राहत योजनेअंतर्गत कर्जमाफी झाली आहे. शेतकर्‍यांच्या खात्यात 50 हजार रुपये अनुदान जमा होणार हे आपणा सर्वांना माहीत आहे.बँक कर्ज ही शेतकर्‍यांच्या महत्त्वाची (scheme) अतिशय गोड बातमी आहे. ही बातमी पूर्ण वाचा. त्यामुळे तुम्हालाही कळेल काय आहे बातमी.

अखेर या बँकेची कर्जमाफीची यादी जाहीर झाली आहे. बँक कर्जदारांची (वैयक्तिक कर्ज) संपूर्ण कर्जमाफी राज्यातील सुमारे 34000 शेतकऱ्यांचे 964.15 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी एक (personal loan) आनंदाची बातमी आली आहे. शेतकऱ्यांना सरसकट Bank Loan कर्जमाफी मिळाली आहे. तुमचे नाव आहे की नाही हे देखील तुम्ही तपासू शकता. कोणत्या बँकेने कर्जमाफी केली? खालील लिंकवर क्लिक करून ते पहा. finmarathi.com

कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली पात्रता पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

कोणत्या बँकेने कर्जमाफी केली?

शिखर (e mudra loan) भुविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी बहुउद्देशीय विकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सुमारे 34 हजार शेतकऱ्यांचे 964.15 कोटी रुपयांचे कर्ज माफ (sbi e mudra loan) करण्यात आले. भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची थकबाकीही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते सुमारे २७५.४० कोटी रुपये देतील असे सांगण्यात आले आहे. भुविकास बँकेची मालमत्ता सहकार विभागाचे कार्यालय म्हणून उपलब्ध करून देणार.

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!