Cylinder Price खुशखबर! सिलिंडरच्या दरात मोठी घसरण, आता फक्त एवढ्याच रुपयात घरी येणार

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइलने (Indian Oil) 1 सप्टेंबर 2022 रोजी एलपीजीचे नवे दर (New LPG rates) जारी केले आहेत. Cylinder Price

नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

14.2 किलो सिलेंडरचा दर रुपयात (एलपीजी किंमत 2 सप्टेंबर 2022)

लखनौ 1090.5
उदयपूर 1084.5
आयझॉल 1205
श्रीनगर 1169
बेंगळुरू 1055.5
कन्या कुमारी 1137
अंदमान 1129
रांची 1110.5
शिमला 1097.5
दिब्रुगड 1095
लेह 1299
इंदूर 1081
कोलकाता 1079
डेहराडून 1072
चेन्नई 1068.5
आग्रा 1065.5
चंदीगड 1062.5
विशाखापट्टणम 1061
अहमदाबाद 1060
पाटणा 1142.5
भोपाळ 1058.5
जयपूर 1056.5
दिल्ली 1053
मुंबई 1052.5

➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हॉट्सॲप ग्रुप

 Cylinder Price
Cylinder Price
Back to top button
error: Content is protected !!