BusinessTrending

शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार सरकारी अनुदान, राज्य सरकारच्या नवीन योजने अंतर्गत sheli palan

sheli palan शेतकरी बंधू नमस्कार, शेतकरी बंधू शेतीसोबतच शेतीला जोडधंदा म्हणून आज शेतकरी विविध व्यवसाय चांगल्या प्रकारे करत आहेत. त्याच्यामध्ये एक व्यवसाय म्हणजे शेळीपालन व्यवसाय. कमि श्रम कमी खर्चात आणि कमी टेनन्समध्ये हा व्यवसाय योग्य प्रमाणात जोरावर अगदी योग्य प्रकारे अनेक शेतकरी बंधू-भगिनी चालवत आहेत.आजपर्यंत बोकडाच्या मटणाचा दर कधीच कमी झाला नाही हे लक्षात घेता आणि बोकडाच्या मटणाची वाढती मागणी लक्षात घेता अनेक शेतकरी बंधू-भगिनी शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मात्र भांडवलाअभावी हा व्यवसाय सुरू करणे त्यांना कठीण जात आहे. व्यवसायात नक्कीच फायदा होईल हे शेतकरी बंधू-भगिनींना माहीत आहे, मात्र सुरुवातीचा खर्च पाहता शेतकरी बंधू भगिनी याकडे दुर्लक्ष करत आहेत. ही गोष्ट लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने खास शेळी पालन व्यवसायासाठी पोखरा योजनेअंतर्गत एक महत्त्वाचे शासकीय अनुदान जाहीर केले आहे या शासकीय योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना अनुदान जे मिळणार आहे त्या अनुदानाचा लाभ घेऊन शेतकरी बंधू भगिनी आता स्वतःचा शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकतील.

• जातिवंत शेळ्या पाळल्या तर एक शेळी 12 ते 14 महिन्यांमध्ये दोनदा येते व त्यातून आपल्याला किमान चार कोकरे भेटतात. त्या कोक्रांपैकी दोन शेळ्या आणि दोन बोकडे जरी पकडले तरी बोकडांची विक्री येणाऱ्या चार ते पाच महिन्यात केली तर त्या दोन बोकड रुपये वीस ते हजार रुपये शेळीपर्यंत आपला व्यवसाय करतो. आणि एक्स्ट्रा दोन शेल आपल्याला अशा पालासाठी भेटतात. आधी एक शेळी होती तिची एका दोन बोकडे विकली आणि दोन शेळ्यांनी तुम्हाला व्यवसाय करायला ठेवला आहे. येणाऱ्या काळात शेळ्या गाभ जाऊन नवीन कुकरांना जन्म देतात अशा प्रकारे एका शेळीतून असे प्रॉफिट आपल्याला भेटते.

• तुमच्या बजेटनुसार तुम्ही शेळी पालन व्यवसायाची सुरुवात एका शेळी पासून करू शकता, दहा शेळी पासून करू शकता किंवा 50 शेळी पासून सुरू करू शकता sheli palan

• मित्रांनो, आता तुमच्या शेळीपालन व्यवसायासाठी तुम्हाला मिळणाऱ्या अनुदानाकडे वळूया. ऑनलाईन अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या लेखांमध्ये, ऑनलाइन अर्ज कोठे आणि कसा करावा आणि त्यासाठी काय आवश्यक आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.

🪀 अधिक माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचा व्हॉट्सॲप ग्रूप

• शेळी पालनअनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

⬛सर्वप्रथम किंवा योजनेचा लाभ घेन्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्र राज्यतील आसावा.

⬛जो कोणी अर्ज भरणार आहे त्याने आधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

⬛एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला शेळीपालन अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.

⬛या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी एक बोकड आणि तीन शेवया असे युनिट घेणे अत्यावश्यक आहे..

🔰आवश्यक कागदपत्रे :

१) अर्जदाराचे आधार कार्ड

२) पासपोर्ट आकाराचा फोटो

३) अर्जदाराचे रेशनकार्ड

४) रेशन वरील सर्व सदस्यांचे आधार नंबर

५) बेरोजगार स्वयंरोजगार नोंदणी कार्ड

६) सातबारा उतारा ‘आठ’ अ

ही पण वाचा:

खुशखबर!! जाणून घ्या आजचे दर सोने 810 रुपयांनी स्वस्त स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!