BusinessSocialTrending

महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी असा करा ऑनलाईन अर्ज government

सर्वांना नमस्कार, आपल्या घरातील आई , बहीणींसाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला समाज कल्याण विभाग व जिल्हा परिषद अंतर्गत महिलांना पीठाची गिरणी, मिनी दाल मिल मोफत पुरवणे योजना सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत राबवली जात आहे, योजनेच्या लाभासाठी खाली दिलेली माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा. government

सरकारच्या या योजनेत महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाते. सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वावलंबी बनू शकतात आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात. ही योजना महिलांसाठी लाभदायक ठरत आहे.

सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन महिलांना दर महिन्याला चांगली कमाई करता येईल. मोफत पिठाची गिरणी योजना गरीब आणि कष्टकरी महिलांना आत्मनिर्भर बनवून रोजगाराची संधी संधी उपलब्ध करून देतं आहे. या योजनेची पात्रता, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे व अर्ज कुठे करायचा याबाबत माहिती जाणून घेऊ या. government

योजनेची पात्रता :

1) या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला 18 ते 60 वर्षे वयोगटातील असणं आवश्यक आहे.
2) लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपर्यंत असणं किंवाच त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
3) मोफत पिठाची योजनेचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला घेऊ शकतात.
4) या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात.

अर्जाची PDF कॉपी डाउनलोड करण्यासाठी

🔰आवश्यक कागदपत्रे :

⬛अर्जदाराची 12वी मार्कशीट.
⬛आधार कार्ड.
⬛घराचा 8अ उतारा.
⬛उत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा तहसिलदार).
⬛बॅंक पासबुक.
⬛लाईट बिल.

1)अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे
2)सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करा.
3)अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
4)या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये जाऊन भेट द्या.

➡️ अधिक माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचा फिन मराठी व्हॉट्सॲप ग्रूप

टीप / महत्वाची सूचना :-

मित्रांनो, माता भगिनींनो आज आपण या योजनेची माहिती पहिली ही योजना सध्या आमच्या माहितीनुसार फक्त सातारा ऑफलाइन वरील PDF द्वारे आणि पुणे जिल्ह्यासाठी अर्ज करण्यासाठी लिंक –

येथे क्लिक करा

तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता : तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या किंवाच तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागेल , त्यांतर या योजनेबाबत त्यांच्यासोबत चर्चा करावी की आपल्या जिल्हयासाठी देखील अशी काही योजना सुरू आहे का आणि जर सुरू असेल तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा

ही पण वाचा:

नवीन उद्योग सुरू करू इच्छिता ? तर सरकारचा या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!