architecture: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कांदा पोहचणार 4/5 हजारांवर, ‘या’ मार्केटमध्ये कांद्याला प्रतिक्विटल 3515 रू. दर

दिवाळीच्या नऊ दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी लासलगाव बाजार समितीत लिलाव सुरू होताच कांद्याच्या दरात वाढ झाली. नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याला समाधानकारक भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्यानुसार व जिल्हा नुसार कांदा बाजार भाव पहा

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

architecture
architecture
Back to top button
error: Content is protected !!