Handicapper Shop’s On E-Vehicleआजकालच्या महागड्या दुनियेत प्रत्येकाने काही ना काही तरी करणे आवश्यक झाले आहे. म्हणून दिव्यांग व्यक्तींना सुद्धा काहीतरी करता यावे म्हणून सरकारने दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी मोफत वाहने देणार आहे.दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकाने उपलब्ध करून देण्याची शासनाची ही योजना असून काही नियम व अटी पाळल्यास सर्व व्यक्तींना त्याचा लाभ घेता येत येईल.Handicapper Shop’s On E-Vehicle
दिव्यांग व्यक्ती साठी मोफत फिरत्या वाहनावरील दुकान:Handicapper Shop’s On E-Vehicle
दिव्यांग व्यक्तींना त्यांना जर ही दिवेकर मिळाली तर त्यांना व्यवसाय करणे सोपे जाईल ते त्यांचा व्यवसाय सुरू करू शकतील आणि स्वतः कमाई करू शकतील त्यांचे जीवन सफल होईल त्यासाठी कोणते कोणते दुकान हे चालवू शकतील पाहूया.
व्यवसायांचे प्रकार निश्चित करून दिले आहेत ज्या व्यवसायासाठी दिव्यांगांना अनुदान मिळू शकेल.
यामध्ये पाणीपुरी, इडली, डोसा, वडा सांबर, फळांचे रस, बेकरी उत्पादने, पावभाजी, आइस्क्रीम/ बर्फाचा गोळा, फळांचे दुकान, भाजीपाल्याचे दुकान हे व्यवसाय खाद्यपदार्थांतर्गत सुरू करता येतील. किरकोळ व्यवसायात किरणा भुसार, स्टेशनरी, पूजा साहित्य, बूट व बॅग दुरुस्ती, साफसफाई साधनांची विक्री, किरकोळ वस्तू भंडार, रद्दी भंगार वस्तू, वन उत्पादने, कापडी पिशव्या, कपडे इ. व्यवसाय करता येतील. – दुरुस्ती व इतर व्यवसायांमध्ये मोबाइल दुरुस्ती, झेरॉक्स, फिरते केशकर्तनालय, विद्युत उपकरणे दुकान व घड्याळ दुरुस्ती. पर्यटनाकरिता वाहन पुरवणे हा व्यवसायही करता येईल.
शंभर टक्के शासकीय अनुदानातून मोफत तीस दिवसीय निवासी बांबू फर्निचर प्रशिक्षण
दिव्यांग व्यक्तीसाठी मोफत वाहनावरील दुकान मिळवण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे ,पाहू:
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असाव.
- दिव्यांग तत्वाचे प्रमाण किमान 40 टक्के असावे.
- अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे यु डी आय (UDID) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष दरम्यान असावे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा अधिक नसावे.Handicapper Shop’s On E-Vehicle
- जास्त दिव्यांगत्व असलेल्या ना प्रथम प्राधान्य मिळेल.
- अर्जदार शासकीय/ निमशासकीय/ मंडळे/ महामंडळ यांचा कर्मचारी नसावा.
- अर्जदार वित्त व विकास महामंडळाचा थकबाकीदार नसावा.
- अतित्री व दिव्यांगत्व मुळे वाहन परवाना नाकारला असल्यास देखील सोबतत्याच्या (Escort) फिरता व्यवसाय करण्यास प्राधान्य.
- अधिक सविस्तर माहिती व अर्जासाठी त्वरित भेट द्या..
आवश्यक कागदपत्रे काय असतील हे पाहू:
- अर्जदाराचा फोटो व सही
- दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र
- आदिवासी प्रमाणपत्र
- ओळख प्रमाणपत्रHandicapper shop on E-vehicle
- पत्त्याचा पुरावा
- जातीचा दाखला (असल्यास)
- बँक पासबुक चे पहिले पान
- अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र
- इत्यादी
अर्ज स्वीकृतीची अंतिम दिनांक किती आहे पाहू:
दिव्यांग व्यक्तींना जर व्यवसायासाठी मोफत आणि वाहने हवे असतीलतर त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून त्याचा उपयोग घ्यावा, कारण त्याची अंतिम तारीख 4 जानेवारी 2024 पर्यंत आहे यानंतर फॉर्म भरला जाणार नाही याची खात्री घ्यावी.
योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची भेटली मंजुरी,महिलांच्या बचत गटांना मिळणार
ड्रोन वर 80 टक्के अनुदान जाणून घ्या..